शासकीय रेखाकला (एलीमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा-2024 निकाल जाहीर गुणवत्ता यादी पहा elementary intermidiate result declared

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शासकीय रेखाकला (एलीमेंटरी आणि इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा-2024 निकाल जाहीर गुणवत्ता यादी पहा elementary intermidiate result declared

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी शासकीय रेखाकला (एलीमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड) परीक्षा 2024 संदर्भातील अधिकृत सूचना जाहीर करण्यात आलेली आहे. रेखाकला परीक्षेचा निकाल व गुणवत्तेची यादी खालील वेबसाइटवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे

निकाल पाहण्यासाठी महत्त्वाच्या पायऱ्या 

➡️सर्वप्रथम वेबसाईटवर जा

➡️उमेदवार परीक्षा परीक्षा निवडा :- elementary/ intermediate

➡️आईचे नाव प्रविष्ट करा (तुमच्या नोंदणी पावत्यांनुसार) mother’s name as per registration slip

➡️आसन क्रमांक प्रविष्ट करा seat number

➡️आसन क्रमांक एंटर करा उदाहरण: 1111111/123

विद्यार्थ्यांनी खालील वेबसाईटवर जाऊन परीक्षेचा निकाल व गुणवत्ता यादी पहावी

https://dge.msbae.in/Result/Search/Form

परीक्षा निकालाची गुणवत्ता यादी येथे पहा खालील वेबसाईटवर क्लिक करा

https://dge.msbae.in/Result/Search/Form

 

निकाल डाउनलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र डाउनलोड करून त्यावर नमूद केलेल्या नोंदींची शहानिशा करणे आवश्यक आहे. तसेच, कोणत्याही चुकीच्या नोंदी असल्यास त्या ऑनलाइन पद्धतीने सुधारता येतील.

विद्यार्थ्यांनी आपला निकाल download करण्यासाठी व प्रमाणपत्र download करून प्रमाणपत्रावर काही नोंदी चुकीच्या असल्यास त्या सुधारण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुधारणा करावे.

विद्यार्थ्यांनी खालील दिनांक लक्षात ठेवावे

1. या तारखेला निकाल जाहीर होणार

इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षाः दिनांक 10 जानेवारी 2025, रोजी सकाळी 1.00 वा.

एलीमेंटरी ड्रॉइंग ग्रेड परीक्षाः दिनांक 13 जानेवारी 2025 रोजी सकाळी 1.00 वा.

2. प्रमाणपत्र डाउनलोड करण्यासाठीच्या मार्गदर्शक सूचना खालील प्रमाणे आहेत

• निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तीन वेळा प्रमाणपत्र डाउनलोड करता येईल.

3. प्रमाणपत्रावरील नोंदींची तपासणीः

• सर्वात महत्त्वाचे विद्यार्थ्यांनी  प्रमाणपत्रावरील नोंदी, नाव आणि इतर महत्त्वाच्या बाबींची खात्री करावी.