जनगणना २०२१ सर्व जिल्हे/तहसिल/शहरे/गावे यांच्या प्रशासकीय सीमा दि.०१जाने २०२५ पासून गोठविण्याबाबत indian census 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जनगणना २०२१ सर्व जिल्हे/तहसिल/शहरे/गावे यांच्या प्रशासकीय सीमा दि.०१जाने २०२५ पासून गोठविण्याबाबत indian census 

जनगणना २०२१ सर्व जिल्हे/तहसिल/शहरे/गावे यांच्या प्रशासकीय सीमा जनगणनेकरिता दिनांक ०१ जानेवारी, २०२५ पासून गोठविण्याबाबत.

संदर्भ : क्रमांकः जनग १२२०/८६/प्र.क्र.१८/५, दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२४.

संदर्भ : क्रमांकः जनग १२२०/८६/प्र.क्र.१८/५, दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२४.

महोदय/ महोदया,

उपरोक्त विषयायावत संदर्भाधिन दिनांक ०६ नोव्हेंबर, २०२५ भी अधिसूचना आवश्यक कार्यवाहीस्तव सोबत जोडली आहे. सदर अधिसूचना सामान्य प्रशासन विभागाध्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सदर अधिसूचना आपल्या अधिपत्याखालील सर्व संबंधित कार्यालयांच्या निदर्शनास आणण्यात यावी, ही विनंती.

सहपत्र- वरीलप्रमाणे

शासन निर्णय pdf download