दिनांक 6 डिसेंबर 2024 दिनविशेष dinvishesh
ठळक घटना/महत्वपूर्ण घडामोडी –
२०००- बाबा आमटे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. १९९९- जर्मनीची लॉनटेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्काराने गौरविण्यात आले.
१९८१ – पोलर सर्कल जहाजातून भारताची तुकडी अंटार्क्टिक मोहिमेवर रवाना.
१९७१- भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यामुळे पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले.
१८७७ – वॉशिंग्टन पोस्टची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
१८६५ – अमेरिकन संविधानातील तेरावा बदल. गुलामगिरी बेकायदा ठरवली.
१७६८ – एनसायक्लोपिडीया ब्रिटानिकाची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
जन्म/वाढदिवस/जयंती –
१९९३ – जसप्रीत जसबीरसिंग बुमराह, भारतीय क्रिकेटपटू
१९८५ – रुद्र प्रताप सिंग, भारतीय क्रिकेटपटू
१९४५ – शेखर कपूर, भारतीय चित्रपट निर्माता, दिग्दर्शक
१९३२ – कमलेश्वर, हिन्दी लेखक, पटकथालेखक
१९२३ – वसंत सबनीस, मराठी साहित्यिक, नाटककार, लेखक
१९१६ – जयराम शिलेदार, गंधर्व भूषण
१८६१ – रेव्हरंड नारायण वामन टिळक, मराठी कवी, लेखक
१८५३ – हरप्रसाद शास्त्री, भारतीय संस्कृत विद्वान, शिक्षणतज्ञ
१७३२ – वॉरन हेस्टिंग्ज, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल
मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन –
२०१४ – राल्फ एच बेयर, अमेरिकन व्हिडिओ गेम डिझायनर
२००१ – पीटर ब्लेक, न्यूझीलंडन नाविक, पर्यावरणशास्त्रज्ञ
१९७६ – क्रांतिसिंह नाना पाटील, भारतीय स्वातंत्र्यसैनिक
१९७१ – कमलाकांत वामन केळकर, भारतातील भू वैज्ञानिक
१९५६ – डॉ. भीमराव आंबेडकर, भारतीय राज्यघटना शिल्पकार
१९१८ – अलेक्झांडर डियानिन, रशियन रसायनशास्त्रज्ञ
१८६७ – जीन पियरे फ्लॉरेन्स, फ्रेंच शरीरविज्ञानशास्त्र
१८५५ – विल्यम जॉन स्वेन्सन, इंग्रजी पक्षीशास्त्रज्ञ
१७७१ – जियोव्हानी मोरगाग्नी, इटालियन शरीरशास्त्रज्ञ