विधानसभा निवडणूक 2024 साठी लागणारी सर्व परिपत्रके, शासन निर्णय,केंद्राध्यक्ष दैनंदिनी pdf स्वरूपात उपलब्ध vidhansabha nivadnuk presiding officer paripatrak 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विधानसभा निवडणूक 2024 साठी लागणारी सर्व परिपत्रके, शासन निर्णय,केंद्राध्यक्ष दैनंदिनी pdf स्वरूपात उपलब्ध vidhansabha nivadnuk presiding officer paripatrak 

विधानसभा निवडणूक 2024 साठी लागणारी आवश्यक सर्व माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल . शासनाकडून तसेच निवडणूक आयोगाकडून आलेले नवीन अपडेट्स नवीन माहिती वेळोवेळी आपण या पोस्टच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तुम्हाला या पोस्टमध्ये  निवडणूक परिपत्रके, GR, निवडणूक साठी उपयुक्त फॉर्म , प्रशिक्षण मार्गदर्शिका, केंद्राध्यक्ष मार्गदर्शिका, मतदान अधिकारी यांचे कार्य मतदान अधिकारी क्रमांक एक मतदान अधिकारी क्रमांक दोन व मतदान अधिकारी क्रमांक तीन यांची कर्तव्य, तसेच केंद्र अध्यक्ष यांचे कर्तव्य व केंद्र अध्यक्ष यांची दैनंदिनी पीडीएफ स्वरूपात पाण्यासाठी मिळेल . download करण्यासाठी download ला click करा.

(टीप : सदर पोस्टमध्ये निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी सांगण्यात आलेले बदल यानुसार परिपत्रके उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत .काही माहिती जुनी असेल तर खात्री करणे. प्रशिक्षण मध्ये दिलेली माहिती ग्राह्य धरावी.प्रशासनाच्या संपर्कात राहून खात्री करणे.)

 

निवडणूक परिपत्रकेडाऊनलोड करा
  
मतदान केंद्राध्यक्ष तपासणी सूचीDownload 
  
मतदान केंद्राध्यक्षांनी पूर्ण करावयाची जोडपत्रDownload
  
मतदान केंद्राध्यक्ष मार्गदर्शिकाDownload
  
मतदान अति महत्त्वाचे सर्व भरलेले नमुना फॉर्मDownload
  
मतदान अतिमहत्वाचे सर्व कोरे नमुना फॉर्मDownload
  
कर्मचारी आदर्श आचारसंहिता शासन निर्णयDownload
  
आचारसंहितेत काय करावे काय करू नये सूचनाDownload
  
मतदान सुट्टी विषयक शासन निर्णयDownload
  
मतदान केंद्रावरील करावयाची कामेDownload
  
मतदान संपूर्ण तयारी पीडीएफDownload
  
केंद्राध्यक्ष निदेश पुस्तिकाDownload
  
मतदान केंद्राध्यक्ष व अधिकारी प्रशिक्षणDownload
  
मतदान इतर अधिकारी प्रशिक्षणDownload