इ.१० वी फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढीबाबत hsc online application dates
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याच्या नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढीबाबत व विलंब शुल्काच्या तारखांबाबत.
संदर्भ १.रा.नं./हे-पे०६/परीक्षा शुल्क २०२४-२५/१७८८. दि.३०/०४/२०२४ चे पत्र. २.क.रा.मं./परीक्षा-३/३८८३.दि.०३/१०/२०२४ ये पत्र.
उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व अन माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणान्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फे-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट होऊ इविकणाऱ्या नियमित विद्याभ्याँगी परीक्षेची आवेदनपत्रे Saral Database वरून ऑनलाईन पध्दतीने त्यांचे शाळा प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.
तसेच पुनपरिक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय III (औद्योगिक प्रशिक्षण सभेद्वारे Transfer of Credit पेणारे विद्यार्थी) चे विषय घेऊन प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांने शाळा प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने दि.०५/११/२०२४ पर्यंत भरावयाची होती. सदर नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढ, विलंब शुल्काच्या तारखा व तपशील खालीलप्रमाणे
सर्व माध्यमिक शाळांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी School Profile मध्ये शाळा, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरून मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांनी आBMIT यानंतर आवेदन भरावयाच्या भीमशन (School Login) मधून Pre-List पकन दिलेली माध्यमिक शात्याची प्रिंटकडून मार्फत आदत नमूद केलेली सर्व माहिती जनरल रजिस्टरनुसार
पडताळून ती अचूक अत्याची खात्रीची दरवारमाहितीची खात्री प्रत्येक नाका शिकारमधरी करावी. ३.१० वी परीक्षेची आवेदन ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असा विद्यायांनी आप
गांगा माध्यमिक शाळेमार्फत भरावी सर्व माध्यमिक शाळेतील मुख्यापकांनी निवेदनपरे भरण्यासाठी खालील महत्वाच्या नानी विचारात येणे आवश्यक आहे १. माध्यमिक शानी नियमित विद्यापारी Saral Dahase ची
अणगावत वौद असणे आवश्यक आहे Saral Database नियमित विद्यायली आपल्याची
सीप उपाय करुन दिलेली आहे. २ पुनरक्षार्थी गानोदणी प्रमाणपत्र (Farollment Certificate) प्राणखाजगी (Private Candidate) वेणीधारक विषयन परीप्रविणारे विद्यार्थी III (औद्योगिक प्रशिक्षण देद्वारे Tramfer of
Codia पेणारे विद्यार्थी) पाची माहिती Saral Database मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांची आप्रतिवे निश्चितापतीने भरावयाची आहेत
३ कौशल्य ये अभियानाने Transfer of Credaदेखील आंनदतीने आप भरन
आवश्यक कागपांगी हार्ड कप (Hard Copy) विभागीय मंडळात जमा करावी सर्व माध्यमिक शाळांनी Website द्वारे प्राप्त Online चलनावर नमूद केलेल्याच्या Viral
Account मध्ये कोणत्याही मधून RTGS/NEFT द्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात
पाया व चलनाणी प्रत व Pre-list विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा करावी रक्कम जमा केल्यानंतर त्या बलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या application status ” Draft” to “Send to Board” व Payment status मध्ये “Not Paid” to “Paid” असा बदल आला आहे का याची खातरजमा करावी. अशा “Send to Beard” “Paid Status प्राप्त आवेदनपत्रे प्राप्त झाले असे गृहीत धरून त्यायावत पुढील कार्यवाही करण्यात येईल व उर्वरित आवेदन Dral Mode मध्येच राहतील व त्याबाबत कोणतीही
कार्यवाही होणार नाही.
५ पापूर्वी वापरात असणाऱ्या Bank Of India/ HDFC Bank/Axis Bank गया जुन्या गलनांचा वापर करण्यात
येऊ नये. त्याचप्रमाणे मंडात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही ९ माध्यमिक शाळांना भरलेल्या आवेदनपत्रांमधून निवड करून एक किवा एकापेक्षा अधिक गलने तयार करता येतील. परंतु शुल्काचा भरणा करताना प्रत्येक स्वतंत्रपणे भरण्यात यावे. जेणेकसन त्यात समाविष्ट fremenfe Status Update सीई
आवेदनपत्रे सादर केलेल्या सर्व विद्याध्यने परीक्षा शुल्क संगणकीय मन Download न चालल्यावरील virtual account मध्ये RTGS/NEFT द्वारे भरावयाने आहे. उम्न माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी
RTGS/NEFT द्वारे भरणा केलेली रक्कम त्यांच्या बैंक खात्यातून प्रत्यक्ष बजा झाली आहे किंवा नाही तरोन account number IFSC code चूकीचा नमूद केला गेल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा शाली आहे किंवा नाही यागी खातरजमा करण्याची जवाबदारी संबंधित मुख्याध्यापक प्राचार्य याची राहील, ८ माध्यमिक शाळांनी सादर केलेली सर्व आवेदनाचे विहीन परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांनी प्रवेशपत्रे
उपलब्ध करून दिली जाणार नाहीत ९ विलय शुरकाने आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही. साची सर्व संबंधितांनी नोंद घेण्यात यावी.
१० अतिविलंब शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा भावकाशकविण्यात येतील