राज्यघटनेवर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions on constitution 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यघटनेवर आधारित सामान्य ज्ञान प्रश्न general knowledge questions on constitution 

राष्ट्रपती होणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोणते आहेत?

1. एस. राधाकृष्णन

2. के. आर. नारायणन

3. अब्दुल कलाम

4. प्रणव मुखर्जी

उत्तर पर्याय क्रमांक एक

भारताची संघराज्य व्यवस्था खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे?

 

  1. कॅनडा
  2. यूनायटेड किंगडम
  3. अमेरिका
  4. आयर्लंड

उत्तर पर्याय क्रमांक एक

संविधानाच्या दहाव्या परीशिष्ठामध्ये काय आहे?

1. विशिष्ट अधिनियमांच्या आणि नियामनांच्या प्रमाणीकरणासंबंधी तरतुदी

2. पक्षांतराच्या कारणास्तव अपात्रतेबाबत तरतुदी

3. अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमातीच्या प्रशासन व नियंत्रणाबाबत तरतुदी

4. आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोरम या आदिवासी भागांच्या प्रशासनासंबंधी तरतुदी

उत्तर पर्याय क्रमांक दोन

भारतीय संविधानाच्या मूळ प्रती कोणत्या भाषेत लिहिल्या गेल्या आहेत?

1. हिंदी

2. इंग्रजी

3. संस्कृत

4. हिंदी आणि इंग्रजी दोन्ही

उत्तर पर्याय क्रमांक चार

भारताची राज्यघटना कधी लागू झाली?

1. 26 जानेवारी 1948

2. 26 जानेवारी 1950

3. 25 जानेवारी 1971

4. यापैकी एकही नाही

उत्तर पर्याय क्रमांक दोन

खालीलपैकी काय भारतीय राज्यघटनेद्वारे लागू केलेले आहे?

1. प्रस्तावना

2. मूलभूत हक्क

3. राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे

4. मूलभूत कर्तव्ये

उत्तर पर्याय क्रमांक दोन

खालीलपैकी कोणता शब्द भारतीय राज्यघटनेच्या मूळ प्रस्तावनेचा भाग नव्हता?

1. लोकशाही

2. प्रजासत्ताक

3. धर्मनिरपेक्ष

4. सार्वभौम

उत्तर पर्याय क्रमांक तीन

संविधानाचा दस्तावेज तयार करणाऱ्या संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार म्हणून खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली?

1. एच.व्ही. आर. अय्यंगार

2. एस.एन. मुखर्जी

3. बी.आर. आंबेडकर

4. बी.एन. राव

उत्तर पर्याय क्रमांक चार

भारतीय संविधानात स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा समावेश करण्याच्या कल्पना कोणत्या देशापासून प्रेरित आहेत?

1. फ्रान्स

2. जर्मनी

3. यूएसए

4. रशिया

उत्तर पर्याय क्रमांक एक

भारतीय राज्यघटनेच्या स्वातंत्र्य समानता आणि बंधुत्वाचे विचार घेतले आहेत

1. अमेरिकन क्रांती

2. रशियन क्रांती

3. फ्रेंच क्रांती

4. यापैकी काहीही नाही

उत्तर पर्याय क्रमांक तीन

 

Join Now