महत्त्वाचे सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे 2024 मराठी सामान्य ज्ञान general knowledge questions in marathi
महाराष्ट्र राज्य सामान्य ज्ञान प्रश्न
1. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांचा जिल्हा कोणता ?
1. अहमदनगर
2. कोल्हापूर
3. सांगली
4. इंचलकरंजी
उत्तर – अहमदनगर
2. मराठी भाषेतील पहिला ग्रंथ कोणता ?
1. ज्ञानेश्वरी
2. ऋग्वेद
3. विवेकसिंधू
4. यजुर्वेद
उत्तर – विवेकसिंधू
3. महाराष्ट्रात न सापडणारे खनिज कोणते ?
1. लोखंड
2. तांबे
3. चांदी
4. सोने
उत्तर – सोने
4. महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे?
1. डहाणू
2. नागपूर
3. घोलवड
4. पुणे
उत्तर – घोलवड
5. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे पार पडला?
1. शिवनेरी
2. राजगड
3. रायगड
4. प्रतापगड
उत्तर – रायगड
6. शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला?
1. शिवनेरी
2. राजगड
3. रायगड
4. प्रतापगड
उत्तर – शिवनेरी
7. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
1. नागपूर
2. सोलापूर
3. चंद्रपूर
4. गडचिरोली
उत्तर – चंद्रपूर
8. महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण कोणते?
1. माळशेज
2. लोणावळा
3. मुंबई
4. आंबोली
उत्तर – आंबोली
9. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
1. शेकरू
2. खार
3. ससा
4. गाय
उत्तर – शेकरू
10. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत?
1. ३८
2. ३७
३. ३६
4. ३५
उत्तर – ३६