इ.12 वी परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याच्या नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढीबाबत hsc exam
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन स्विकारण्याच्या नियमित शुल्काच्या तारखांना मुदतवाढीबाबत व विलंब शुल्काच्या तारखांबाबत
संदर्भ १.क.रा.मं./ ले-पे०६/परीक्षा शुल्क २०२४-२५/१७८७, दि.३०/०४/२०२४ चे पत्र २.क.रा.मं./परीक्षा-३/३७७४ दि.२७/०९/२०२४ चे पत्र उपरोक्त विषयास अनुसरून कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण
मांडळामार्फत पेण्यात येणान्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) फेब्रु मार्च २०२५ च्या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे SARAL DATABASE वरून ऑनलाईन माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत भरावयाची आहेत.
पध्दतीने त्यांचे उच्च
व्यवसाय अभ्यासक्कम घेणारे नियमित विद्यार्थी, सर्व शाखांचे पुनर्परिक्षार्थी, सावनोंदणी प्रमाणपत्र (Enrollment Certificate) प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी (Private Candidate), तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय, III (औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे Transfer of Credit मेणारे विद्यार्थी) ने विषय पेऊन प्रविष्ट
होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षेची आवेदनपत्रे त्यांचे कनिष्ठ महाविद्यालय प्रमुखांमार्फत प्रचलित पध्दतीने भरावयाची आहेत. सदरची आवेदनपत्रे www.mahahsscboard.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने दि ३०/१०/२०२४ पर्यंत भरावयाची होती. सदर तारखांना मुदतवाढ देण्यात येत असून मुदतवाढीच्या
सर्व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी आवेदनपत्रे भरण्यापूर्वी College Profile मध्ये कॉलेज, संस्था, मान्यताप्राप्त विषय, शिक्षक याबाबतची योग्य माहिती भरुन मंडळाकडे पाठविणे आवश्यक आहे. सर्व विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरुन SUBMIT केल्यानंतर आवेदनपत्रे भरावयाच्या कालावधीमध्ये उन्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना कॉलेज लॉगिन (College Login) मधून Pre-List उपलब्ध करुन दिलेली असेल, कनिष्ठ महाविद्यालयांनी त्यागी प्रिंट काढून आवेदनपत्रात नमुद केलेली सर्व माहिती जनरल tanpatra) FebMar 25/MSC.docx78
रजिस्टरनुसार पडताळून ती अचूक असल्याची खात्री करावी. सदर प्रिलिस्टवर माहितीची खात्री केल्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यावी. त्याचप्रमाणे पडताळणी केलेबाबत उस्य माध्यमिक शाळा प्रमुख/प्राचार्य यांनी प्रिलिस्टण्या प्रत्येक पानावर शिक्क्यासह स्वाक्षरी करावी.
इ. १२ वी परीक्षेची आवेदनपत्रे ही ऑनलाईन पध्दतीने स्विकारण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांनी आवेदपत्रे त्यांच्या उन्न माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी ऑनलाईन आवेदनपत्रे
भरण्यासाठी खालील महत्त्वाच्या बाबी विचारात घेणे आवश्यक आहेत २ उन्य माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांकडून ऑनलाईन आवेदनपत्रे
स्विकारण्यासाठी SARAL
DATABASE मध्ये विद्यार्थ्यांनी नोंद असणे आवश्यक आहे. सदर SARAL DATABASE बरुनच नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे भरण्याची सोय उपलब्ध करुन दिलेली आहे. २ व्यवसाय अभ्यासक्रम शाखेच्या (HSC Vocational)/औद्योगिक प्रशिक्षण संस्थेल्या
(III) नियमित
विद्यार्थ्यांची माहिती SARAL DATABASE मध्ये नसल्याने सदर विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे नियमित पध्दतीने ऑनलाईन भरावयाची आहेत, याची नोंद घेण्यात यावी. सर्व ३
उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी Website द्वारे प्राप्त Online सलनावर नमूद केलेल्या ICICI बँकेच्या Virtual Account मध्ये कोणत्याही बँकेमधून RTGS/NEFT द्वारे चलनाप्रमाणे अचूक शुल्क रकमेचा भरणा करण्यात यावा व गलनानी प्रत व Pre-list विहित मुदतीमध्ये विभागीय मंडळास जमा
करावे. रक्कम जमा केल्यानंतर त्या चलनामध्ये समाविष्ट सर्व विद्यार्थ्यांच्या application status मध्ये ” Draft” বা “Send to Board” व Payment status मध्ये “Not Paid” चा “Paid” असा बदल आला आहे का याची खातरजमा करावी, अशा “Send to Board” व “Paid” Suitus प्राप्त झालेली आवेदनपत्रे मंडळास
प्राप्त झाले असे गृहीत धरून त्याबायत पुढील कार्यवाही करण्यात येईल व उर्वरित आवेदनपत्रे Draft Mode मध्येच राहतील व त्याबाबत कोणतीही कार्यवाही होणार नाही.
४ यापूर्वी वापरात असणाऱ्या Bank Of India/ HDFC Bank/Axis Bank च्या जुन्या
बलनांचा वापर करण्यात
येऊ नये. त्याचप्रमाणे मंडळात रोख स्वरूपात शुल्क स्विकारले जाणार नाही. शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयाना भरलेल्या आवेदनपत्रांमधून निवड करून एक किंवा एकापेक्षा अधिक पलने तयार करता येतील. परंतु शुल्काचा भरणा करताना प्रत्येक चलन स्वतंत्रपणे भरण्यात ५
यावे. जेणेकरून त्यात समाविष्ट विद्यार्थ्यांचे Status Update होईल. उन्न माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांनी सादर केलेल्या सर्व आवेदनपत्रांचे
विशीत परीक्षा शुल्क
६ भरल्याशिवाय संबंधितांनी प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत. विलंब शुल्काने आवेदनपत्रे सादर करण्याच्या तारखांना मुदतवाढ देण्यात येणार नाही याची सर्व संबंधितांनी नोंद घेण्यात यावी.
८. अतिविल्ल्य शुल्काने आवेदनपत्रे भरण्याच्या तारखा यथावकाश कळविण्यात येतील. उपरोक्त गर्व बाबी आपल्या विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उन्य माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांच्या निदर्शनास आणून द्याव्यात.