केंद्र प्रमुख केंद्रीय मुख्याध्यापक/मु.अ. पदभारा बाबत atirikta padbhar paripatrak

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र प्रमुख केंद्रीय मुख्याध्यापक/मु.अ. पदभारा बाबत atirikta padbhar paripatrak

संदर्भ :- १) श्री. शेख माजेद अहमद (जिल्हाध्यक्ष) महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना बीड यांचा आपले सरकार ऑन लाईन अर्ज क्र. DIS/SESD/BEED/२०२४१४

२) सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र. एसआरव्ही २०१८/प्र.क्र.२०८/कार्या. १२ दिनांक ०५/०९/२०१८

अतिरिक्त कार्यभार सोपविताना विचारात घ्यावयाच्या मार्गदर्शक सूचनाबाबत शासन निर्णय

वरील विषयी संदर्भ क्र.१ अन्वये केंद्र प्रमुख केंद्रीय मुख्याध्यापक पदाचा अतिरिक्त पदभारा बाबत ऑन लाईन तक्रार केलेली असुन सदर तक्रारीचे अनुषगांने तात्पुरत्या स्वरुपाचा अतिरिक्त कार्यभार देणे बाबत संदर्भीय क्र. २ वरील शासन परिपत्रका मधील मार्गदर्शक सुचना नुसार अतिरिक्त पदभार देणे बाबतची कार्यवाही सर्वसाधारण पणे करण्यात यावी तसेच स्थानिक पातळीवरील बाबीचां विचार करुनही अतिरिक्त कार्यभार देणे बाबतची कार्यवाही करण्यात यावी.

तरी वरील प्रमाणे आपल्या ऑन लाईन तक्रारी अर्जा नुसार आपणास माहिती पुरवीण्यात येत असुन आपला अर्ज निकाली काढण्यात येत आहे.

Join Now