राज्यातील वाढीव पद शिक्षकांचे समायोजन बाबत teachers’ samayojan
राज्यातील उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविदयालयातील वाढीव पद शिक्षकांचे समायोजन बाबत
संदर्भः-
१). शासन निर्णय क्र. एसएसएन-२०१७/प्र.क्र.१५/१७/टिएनटी-२,दि.०७.०३.२०२४
२) शासन पत्र एसएसएन-२०२४/प्र.क्र. १५७/टिएनटी-२ दिनांक ०४.१०.२०२४
हे ही वाचा
👉पदोन्नतीनंतर एक वेतन वाढ देणे बाबत शासन निर्णय
👉प्राथमिक शिक्षकांना गरजाधिष्ठीत प्रशिक्षण ब्लेंडेड मोड कोर्स
👉शाळांना 20 टक्के अनुदानाचा वाढीव टप्पा मंजुरी बाबत
👉केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2024 तारीख जाहीर
👉पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती 2024
👉माहे ऑक्टोबर 2024 चे वेतन दिवाळीपूर्वी करणे बाबत
👉राज्यातील वाढीव पद शिक्षकांचे समायोजनाबाबत
👉विशेष शिक्षकांना कायम पदावर सामावून घेण्याबाबत
महोदय,
उपरोक्त विषयाचे संदर्भ क्र. १ नुसार शासन निर्णय ७ मार्च २०२४ नुसार प्रपत्र क मधील ५३ शिक्षकांचे समायोजनाने समुपदेशन करण्यासाठी दि ३०/७/२०२४ रोजी चे आदेश निर्गमित केले होते. त्या नुसार २४ शिक्षकांचे समायोजन झाले. उर्वरित २९ शिक्षकांचे समायोजन दि १०.१०.२०२४ रोजी ११.०० वाजेपर्यंत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे मधील महात्मा फुले सभागृह येथे उपस्थित राहणे बाबत संबाधीतास आपल्या स्तरावरून कळविण्यात यावे.
सबब शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या कार्यालयातील सहा शिक्षणसंचालक व सहा शिक्षण उपनिरीक्षक तसेच संबधित लिपिक यानां सर्व अद्यावत माहिती समक्ष घेऊन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य पुणे येथे दि १०.१०.२०२४ रोजी ११.०० वाजेपर्यंत उपस्थित राहावे समायोजन प्रक्रीये मध्ये आपल्या मुळे तांत्रिक समस्या निर्माण झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी शिक्षण उपसंचालक यांची राहील याची नोंद द्यावी
सोबत : समायोजित शिक्षकांची यादी
मा शिक्षण संचालक यांच्या मान्य टिपणी नुसार