अहमदनगर” या शहराचे नाव बदलून ते “अहिल्यानगर” करण्यास भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची मंजुरी district name change
क्रमांक गानाब-२७२२/प्र.क्र.१५६/जपुक (२९). “अहमदनगर” या शहराचे नाव बदलून ते “अहिल्यानगर” असे करण्याच्या प्रस्तावास भारत सरकारच्या गृह मंत्रालय यांचे पत्र क्रमांक ११/२०/२०२४-M&G, दिनांक १ ऑक्टोबर, २०२४ अन्वये दिलेल्या अनुमतीनुसार महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे असा आदेश देत आहे की, “अहमदनगर”, तालुका व जिल्हा अहमदनगर, महाराष्ट्र राज्य या शहराचे नाव बदलून ते ” अहिल्यानगर”, तालुका व जिल्हा अहमदनगर असे करण्यात यावे.
२. सर्व संबंधितांनी वरील बदलाची नोंद आपल्या राज्य शासकीय अभिलेखांमध्ये खालीलप्रमाणे घ्यावी :-