(इ.१०वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत hsc board exam timetable 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

(इ.१०वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत hsc board exam timetable 

विषय- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर करावयाच्या तारखांबाबत.

महोदय,

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१०वी) फेब्रु मार्च २०२५ परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने भरावयाच्या तारखांबाबतचे प्रकटन या पत्रासोबत जोडले आहे.

सदर प्रकटनास आपल्या कार्यकक्षेतील वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रांनी त्यांच्या वृत्तपत्रात/प्रादेशिक बातम्यांचे वेळी विनामूल्य प्रसिध्दी देण्याची व्यवस्था करावी, ही विनंती.