राज्यभरात ०२ ऑक्टोबर रोजी “महात्मा गांधी जयंती” दिनानिमीत्त तंबाखू मुक्तीची शपथ घेणे बाबत.
संदर्भ मा. आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक रा. आ. अभियान, मुंबई. आसेआ/NTCP/२०२४- तंबारा मुक्त प्रपथ/९८३६-८९९८ दि. १३/०८/२०२४
उपभक्त संदर्भीय विषयानुसार, सन २०१६-१७ पासुन संपूर्ण महाराष्ट्र राज्य तंवासू मुक्त करण्याच्या हेतूने सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार राज्य स्तरार्वेरुन ३४ जिल्हयामध्ये राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.
तंबावू तथा तंबाखू जन्य पदार्थाच्या सेवनामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, मुखकर्करोग, यासारखे अनेक दुर्धर आजार होतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या २००४ च्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी ते ९ लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखू तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारामुळे होतो.
त्यामुळे राज्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दिनानिमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते त्यामध्ये २६ जानेवारी गणतंत्र दिग, ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन, १५ ऑगस्ट स्वातंत्र दिवस, २ ऑक्टोबर गांधी जयंती असे विविध दिवस साजरे करण्यात येतात त्यानिमीत्त शासकीय, निमशासकीय, खाजगी कार्यालय व कार्यालयाच्या परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन त्यामुळे होपाच्या दुष्परीपामा बाबत व्याख्याने घेऊन तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यास आदेशीत करावे यात प्रामुख्याने ग्रामपंचायत शाळा महाविद्यालये यांचाही समावेश करावा सदर उपक्रम राबविण्याकरीता संबंधीत विभागाच्या अधिकारी मंांची जबाबदारी निश्चीत करावी
तसेच महाराष्ट्र शासन सार्वजनीक आरोग्य विभाग, शासन निर्णय क तंनिका /२१२३ प्र.के/८१-आ ५०, शासकीय, निमशासकीय खजगी चार्यालये व चर्यालयाचा परिसर तंबाखू मुक्त करण्याबाबत दि. १० जुलै, २०२३ च्या निर्मायानुसार आपल्या अधिनस्त असलेले धर्यालये आपि परिसर संपूर्णतः पुरापान मुक्त (तंबाखू मुक्त) घोषीत करुन घोषणा पत्र जाहीर करण्यात यावे. सदन उपक्रम शालेय शिक्षण विभाग, गृह विभाग, आरोग्य विभाग व जिल्हयातील सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने
दरवर्षी राबविण्यात वावेत, तसेच सदर उपक्रमाचा अहवाल राज्य तंबाखू नियंत्रण कक्षास सादर करण्यात यावा अशा सुचना राज्य
स्तरावरुन प्राप्त झालेल्या आहेत.
धुम्रपान करणारे व धुम्रपान न करणारे यांच्याकरीता तंबाखू मुक्ती विषयी जनजागृती होणे व आपला परिवार व शासकीय वार्यालय तंबाखू मुक्त होष गरजेचे आहे त्यासाठी जनजागृती करण्यसाठी तंबाखू मुक्तीची शपथ हे प्रभावी माध्यम आहे. त्याअनुषंगाने आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व शैक्षणिक संस्थे अंतर्गत कार्यरत पोलीस अधिकारी/कर्मचारी यांनी सामाजीक
अंतर (सोशल डिस्टेंसीग) चे पालन करुन दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दि. ०२ ऑक्टोबर रोजी “महात्मा गांधी जयंती ” दिनानिमीत्त तंबाखू मुक्तीची शपथ घेण्याचे सुचीत करावे व त्याचा अहवाल सदरील पत्रासोबत दिलेल्या तक्त्यात भरुन दि. ०३/१०/२०१४ पर्यंत जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्षास, csbeednohp@gmail.com या ईमेल आयडीवर छायाचित्रसाहीत पाठविण्यात मावा ही विनंती.