राज्यातील या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती विषयक लाभ वेळेवर मिळण्याबाबत pension circular retirement
अनुदानित अशासकीय व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळेतून सेवानिवृत पूर्णवेळ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती विषयक लाभ वेळेवर मिळण्याबाबत…
संदर्भ: १) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण शासन निर्णय क्रमांक पीईएन-१००१/ (१२२/२००९)/माशि-६ दिनांक १६ जानेवारी २००२
२) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक पीईएन-१११४/प्र.४.०९/
टिएनटी ६ दिनांक १८ जून २०१४ ३) विल विभाग परिपत्रक क्र. सेनिये २०११/४.क्र.५६/मेवा ४ दिनांक १६ जुलै २०११
४) बिल विभाग, शासन निर्णय क्रमांक-रानियो-२०२२/प्र.क्र.३४/सेवा-४ दि.३१.३.२०२३ ५) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शा.नि.क्रमांक अंनियो-२०२३/प्र.क्र.२८/टिएनटी-६ दि. १४.०६.२०२३ ६) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक-रानिप्र-२०२३/प्र.क्र.५७/सेवा-४ दि.२४.८.२०२३
हे ही वाचा👇
👉सन 2024 दिवाळी सुट्टी या वर्षी वीस दिवस असणार
👉नियतकालिक मूल्यमापन चाचणी PAT-2 शासन परिपत्रक
👉 थकीत वेतन बील ऑनलाईन सादर करणे बाबत
👉विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साहित्य खरेदी बाबत gr
👉शाळा मान्यता/दर्जावाढ/नवीन वर्ग मान्यता साठी निकष व तपासणी सूची शासन निर्णय
७) शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक क्र. अंनियो-२०२३/प्र.क्र.२८/टिएनटी-६ दि. ०६.०९.२०२३
८) मा. आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे-१ पांचे महाराष्ट्र लोकसेवा हक अधिनियम, २०१५ च्या कलम १ अन्वये लोकसेवा घोषीत करणे आदेश क्र. अशिका २०२२/मलोजह/कृतीगट-३/२२८० दि. १८.४.२०२२ १) मा. शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुणे १ यांचे जा.क्र. घिउसं/लेखा-३/सेनिये/पुवि/२०१४-
१५/३५६/११ दिनांक ५/१/२०१५ १०) मा. महालेखापाल (लेखा व अनुजेवता) महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सेवानिवृती / कुटुंब निवृती प्रकरणांचे प्राप्त झालेले आक्षेप
उपरोक्त विषयाबाबत आपणांस कळविण्यात येते की, आपल्या विद्यालयामधून सेवानिवृत्त झालेले पूर्णवेळ शिक्षक / शिक्षकेतर कर्मचान्यांचे प्रस्ताव मा. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेपता) महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडे पाठविल्यानंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांचा आढावा घेतला असता या कार्यालयाकडे प्राप्त होणारे सेवानिवृत्ती/कुटुंब
निवृत्ती प्रस्ताव हे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक पीईएन-१११४/ प्र.क्र.०९/टिएनटी ६ दिनांक १८ जून २०१४ मधील निर्देशाप्रमाणे प्राप्त होत नाहीत. या पुढे या कार्यालयास प्राप्त होणारे सेवानिवृती / कुटुंब निवृती प्रस्ताब हे महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण
क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक पीईएन-१११४/प्र.क्र.०९/टिएनटी ६ दिनांक १८ जून २०१४ मधील तरतूदीनुसार व पुढील सूचनांचे अवलोकन करून २ प्रतीत मूळ सेवापुस्तकासह सादर करण्यात यावेत.
अ) निवृत्तीची विषयक कागदपत्रे तयार करणे व मंजूरीसाठी खात्याकडे सादर करणे संबंधी सूचनाः महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक पीईएन-१११४/ प्र.क्र.०९/टिएनटी ६ दिँनांक १८ जून २०१४ अन्वये वित्त विभाग परिपत्रक क्र. सेनिये २०११/प्र.क्र.५६/सेवा ४ दिनांक १६ जुलै २०११ च्या चेक लिस्ट नुसार सेवानिवृत्त अधिकारी / कर्मवायांची कागदपत्रे पाठविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
पान नं. २ वर
त्या चेकलिस्टनुसार निवृत्ती वेतन प्रकरण / कुटुंब निवृत्ती वेतन प्रकरण पाठविताना पुढील प्रमाणे कार्यवाही करावयाची आहे.