नोंदविलेल्या मतांचा ताळमेळ वेळोवेळी कसा घ्यावा? Voting update
1. मतदान केंद्राध्यक्षांनी वेळोवेळी (सर्वसाधारणपणे दर दोन तासांनी) EVM मध्ये नोंदविलेल्या मतांचा CU वरील Total बटण दाबून ताळमेळ घ्यायचा आहे.
2. Total बटण दाबल्यानंतर CU वर दर्शविलेली मते व मतदारांची नोंदवही (नमुना 17A) मधील मतदारांची संख्या मिळतीजुळती असल्याबाबत खात्री करायची आहे.
3. दर दोन तासांची आकडेवारी क्षेत्रीय अधिका-यास कळवायची आहे