अशा व्यक्तींची मतदान प्रतिनिधी म्हणून निवड करता येणार नाही election commission
मतदान प्रतिनिधी म्हणून निवड करता येणार नाही/अनर्हता
• केंद्रशासनाचे किंवा राज्य शासनाचे मंत्री, लोकसभा/विधानसभा/विधान परिषदांचे सदस्य
• न.पं. किंवा जिल्हा परिषद यांचे अध्यक्ष
• केंद्रीय PSU, राज्य PSU, केंद्रीय बॉडी / कार्पोरेशनचे अध्यक्ष
• शासनाचे किंवा शासन अनुदानीत संस्थेकडून मानधन मिळत असणारे व्यक्ती.
• रास्त भाव दुकानदार, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी जे शासनाच्या किंवा शासन अनूदानित संस्थेच्या सेवेत आहेत.
• शासनाच्या सेवेत असणारे अधिकारी/कर्मचारी.
• ज्यांना सुरक्षा प्रदान केली आहे, असे व्यक्ती