प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना सन 2024-25 नविन पाककृती वेळापत्रक mid day meal new timetable

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजना सन 2024-25 नविन पाककृती वेळापत्रक mid day meal new timetable 

शासन निर्णय दि. 11 जून 2024 नुसार नवीन पाककृर्तीचा तपशील शालेय पोषण आहार योजनेमध्ये सुधारित आहार मिळणार आहे त्यानुसार वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेले आहे

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत नवीन पाककृती निश्चित करण्याबाबत शासन निर्णय येथे पहा

 

 

नवीन पाककृती खालीलप्रमाणे

1. व्हेजिटेबल पुलाव

2. मसाले भात

3. मटार पुलाव

4. मुगडाळ खिचडी

5. चवळी खिचडी

6. चणा पुलाव

7. सोयाबीन पुलाव

8. मसुरी पुलाव

9. अंडा पुलाव

10. मोड आलेल्या मटकीची उसळ

11. गोड खिचडी

12. मुग शेवगा वरण भात

13. तांदळाची खीर

14. नाचणीचे सत्व

15. मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटस)