नियमिती सेवानिवृत्ती /स्वेच्छा निवृत्ती वेतन आवश्यक कागदपत्रे, विहीत नमुन्यातील चेक लिष्ट niymit sevanivrutti document 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नियमिती सेवानिवृत्ती /स्वेच्छा निवृत्ती वेतन आवश्यक कागदपत्रे, विहीत नमुन्यातील चेक लिष्ट niymit sevanivrutti document 

अ. क्र

१. मुळ सेवापुस्तक,

२ या कार्यालयाचे परिपत्रक दिनांक १०.४.२००६ नुसार जोडपत्र अ वर प्राचार्याची स्वाक्षरी आवश्यक,

३ सेवानिवृत्ती वेतन गणना तक्ता

४ फॉर्म क्र ७

५. फॉर्म ए. किंवा बी.

६. फॉर्म क्र. ५

(अ) सहीच्या नमुना, ५. प्रति, (ब) वर्णन पट. ५. प्रति, (क) छायाचीत्र. ५. प्रति. (ड) हाताच्या बोटाचे

उसे. ५. प्रति,

८ फॉर्म क्र. ६

९ कुटूंबाचा तपशील

१० नामनिर्देशक पत्र

११ अंतीम वेतन प्रमाणपत्र

१२ अ) ना येणे देने प्रमाणपत्र. (ब) खातेनिहाय चौकशी नसलेबाबत दाखला. (क) सेवा प्रमाणपत्र,

१३ डिक्लेरेशन १. व २. व सेवा निवृत्ती नंतर शासकीय सेवा न करणेबाबतचे प्रमाणपत्र

१४ सेवा पडताळणी (History of Service)

१५. सेवाखंडाबाबतचा (History of Breaks in service)

१६ सेवा प्रमाणपत्र (एफ.आर.ए.)

१८ या कार्यालयाचे परिपत्रक जा. क्र. २०१५/२२०९ दिनांक १६.२.२०१५ नुसार लेखाधिकारी यांचे सेवापडताळणी

प्रमाणपत्र आवश्यक,

१७ विलंबा बाबतचे हमीपत्र.

या कार्यालयाचे परिपत्रक जा. क्र. २०१५/२२१० दिनांक १६.२.२०१५ नुसार महाराष्ट्र नागरी सेवा ( १९ निवृत्तीवेतन) नियम १९८२ मधीन नियम ५९ च्या पोटनियम (१) व (२) नूसार सेवा पडताळणी प्रमाणपत्र

सेवानिवृत्ती प्रस्तावाबरोबर सादर करणे आवश्यक,

२० वेतन निश्चिती सर्व फॉर्म, मुळ व झेरॉक्स २ प्रतीत.

२१ पेन्शन विकल्प मुळ व झेरॉक्स २ प्रतीतसंस्था हिस्सा प्रपत्र A, व प्रपत्र B. २२ संस्था हिस्सा मुळ चलने व झेरॉक्स दोन प्रती.

२३ वसुली बाबत संबंधीतांचे हमीपत्र.

२४ जन्म तारीख तपासणीसाठी दाखला.

२५ स्वेच्छानिवृत्ती घेण्याबाबतच्या मुळ अर्ज व दोन झेरॉक्स प्रती आवश्यक,

२६ संस्थेने स्वेच्छा निवृती केलेले आहे त्या ठरावाची मुळ प्रत व दोन झेरॉक्स प्रती आवश्यक, अंतिम एक दिवसाचे चेतनाची रक्क्म चलणाने कोषागारास भरले असल्यास चलनाची झेरॉक्स प्रत सोबत

२७ जोडावी,

महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८२ च्या नियम ११८ ते १२५ च्या तरतूदीचे पालन काटेकोरपणे करावे. २८ निवृत्तवेतनविषयक कागदपत्रे विहीत नमुन्यात परिपूर्ण माहितीसह सेवानिवृत्तीच्या तारचेच्या सहा महिने आगोदर सादर करणे आवश्यक.

२९ सामान्य प्रशासन विभाग क्र. मातंस/२०१२३९/२५३ क्र.प्र. दिनांक ३१. १२.२०१२ नुसार शासन निर्णय सादर

करताना डिजीटल सिग्नेघरचा वापर अनिर्वाय करणे

Leave a Comment