राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यंतचे वर्ग सकाळी ९ किया ९ नंतर भरवण्याबाबत school time table
संदर्भ : १) महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण-२०२४/२७/ एसडी-४ मंत्रालय, मुंबई दि.०८ फेब्रुवारी २०२४ ) मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) शिक्षण संचालनालय, पुणे पांचे दिनांक १९/०६/२०२४ रोजी चे व्ही. सी. मधील निर्देश २
उपरोक्त विषयान्यचे संदीप शासन परिपत्रकातील निदेशांची अंमलबजावणी सन २०२४-२५ या शेक्षणिक वर्षापासून
करणेबाबत अमरावती जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळा मुख्याध्यापकांना कळविण्यात पाचे. शासन परिपत्रकातील मुद्यांच्या अनुषंगाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. १) जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या ज्या शाळांची पूर्व प्राथमिक से इयत्ता चौधी पर्यंतचे वर्ग भरवण्याची वेळ सकाळी ०९ वाजता अगोदरची आहे. त्या शाळांनी नवीन येणार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून पूर्व प्राथमिक ते इयत्ता चौथी पर्यत वर्ग भरवण्याची घेळ सकाळी ०९ किया ०९ नंतरची निश्थित करावी व बलेल्या कार्यवाहीबाबत शाळा मुख्याध्यापकांनी
गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी मनपा प्रशासन अधिकारी न.प.म.पा. यांना लेखी काठपाये, २) शाळेच्या वेळात बदल करताना बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार शालेय शिक्षणासाठी अध्ययन व अध्यापनाच्या निश्चित केलेला कालावधी कमी होणार नाही याची दक्षता संबंधित शाळा व्यवस्थापनाने
३) ज्या शाळेच्या व्यवस्थापनांना आपल्या शाळांची वेळ बदलणे अगदी शक्य होत नसेल त्यांनी त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी
गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी मनपा, प्रशासन अधिकारी न.प./न.पा. पांचेकडे अर्ज योग्य कारण नमूद करून आवश्यक पुरावा दर्शक दस्तऐवजासह सादर करावा. सदर प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी मनपा, प्रशासन अधिकारी न.प.न.पा.यांनो प्रत्यक्ष शहानिशा पडताळणी करून आपल्या अभिप्रावासह शिक्षणाधिकारी (प्राय) कार्यालय जि.प. अमरावती यांचेकडे संबंधित व्यवस्थापनाने अर्ज दिनांक २६/०६/२०२४ पर्यंत शाळा सुरू होण्यापूर्वी सादर कराचे ४) संबंधित व्यवस्थापनाच्या अर्जाच्या अनुषंगाने जिल्हा कार्यालयाचे लेखी मार्गदर्शन मिळाल्यानंतरच संबंधित शाळेने त्याप्रमाणे
कार्यवाही करावी.
५) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा शनिवारी / आठवड्यातून एक दिवस सकाळी भरत असतील त्यांचंही शाळेच्या वेळेत बदल करून सकाळी ०९ किंथा ०९ नंतर भरविण्यात याव्या.
बरील सूचनांचे व संदर्भीय शासन परिपत्रकातील सूचनांचे पालन जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळा करतील याबाबतची दक्षता आपण सर्वांनी घ्यावी.