शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषदअंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत teacher request transfer 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परिक्षेच्या आधारे जिल्हा परिषदअंतर्गत करावयाच्या भरतीपूर्वी बदली प्रक्रिया राबविण्याबाबत teacher request transfer

संदर्भ :-1) ग्राम विकास विभाग, शासन निर्णय क्रमांकः जिपब-4820/ प्र.क्र.290/आस्था-14 दि.18/06/2024 2) शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय, क्र. संकिर्ण-2023/174/ टीएनटी-1 दि.21/06/2023

3) मा.उप सचिव, शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, मंत्रालय मुंबई शासन पत्र संकिर्ण-2023/प्र.क्र.174

टीएनटी दि.21/06/2023

4) मा.उप सचिव ग्राम विकास विभाग, मंत्रालय मुंबई शासन पत्र संकिर्ण-2024/प्र.क्र.45/आस्था-14 दि.11/03/2024 5) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सोो. यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गट शिक्षणाधिकारी व जिल्हातील मान्यताप्राप्त शिक्षक संघटना यांचे प्रमुख प्रतिनिधी यांची सहविचारसभा दि. १४/०३/२०२४ रोजी

6) या कार्यालयाचे पत्र क्र.3084, दि.30/04/2024 7) या कार्यालयाचे पत्र क्र.3784, दि. 12/06/2024

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की, संदर्भिय शासन निर्णय क्र.02 मधील मुथा क्र.02 नुसार जिल्हातंर्गत बदलीसाठी जे शिक्षक पूर्वीपासून कार्यरत आहेत. त्यांच्यापैकी बदली इच्छुक शिक्षकांना त्यांच्या विकल्पा नुसार एक संधी देवून जागा रिक्त असल्यास समुपदेशनाव्दारे रिक्त पदी नियुक्ती देण्यात यावी, असे निर्देश आहेत.

संदर्भ क्रमांक 03 व 04 नुसार संदर्भ क्रमांक 02 च्या शासन निर्णयनुसार आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे कळविले आहे. तसेच संदर्भ क्र. 5 अन्वये लोकसभा निवडणूक 2024 वावत कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर जिल्हातंर्गत बदली प्रक्रिया राबविण्याबाबत उपरोक्त संदभिये आदेशानुसार कार्यवाही पुर्ण करणे आवश्यक असल्याने जिल्हयातील सर्व 15 गटातील बदली इच्छुक शिक्षकांचे विहीत नमुन्यातील विनंती बदलीचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संदर्भ क्र। व 6 नुसार विनंती बदली साठी पात्र उरलेल्या बदली पात्र शिक्षकांची अंतरिम यादी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने संदर्भ क्र.6 नुसार दिनांक 14/06/2024 रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. सदर अंतरिम यादी प्रसिध्द केल्यानंतर यादीतील शिक्षकांच्या पात्रतेबाबत हरकत/आक्षेप दि. 18/06/2024 ते दि.21/06/2024 अखेरपर्यंत गटशिक्षणाधिकारी कार्यालयात नोंदविणे सूचित करण्यात आले होते,

D:\Amit 2024 जिल्हा अंतर्गत बदली विनंती बदली रिक्त पदे यादी प्रसिदध करणे बाबत

सदर प्रक्रियेतील पुढिल कार्यवाही पूर्ण करणेयाठी दि.01/07/2024 रोजी दिनांक 30/06/2024 रोजीची तालुका

निहाय पदनिहाय माध्यम निहाय रिक्त पदांची यादी व पदनिहाय तालुका निहाय समतोल तक्ता प्रसिध्द करण्यात येत

आहे. (आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांच्या कार्यमुक्तीनुसार सुधारित) सदर रिक्त पदांची यादी प्रसिध्द केल्यानंतर रिक्त पदे व

सदर अंतरिम यादी यांचा अभ्यास करुन आपल्या संवर्गनिहाय पात्रतेनुसार व सेवाज्येष्ठतेनुसार अर्ज केलेल्या शिक्षकांपैकी जर एखादया शिक्षकांस अर्ज मागे घ्यावयाचा असल्यास अशा शिक्षकांनी आपला विनंती अर्ज यापूर्वी संदर्भ क्र. 7 अन्वये दि.25/06/2024 ते दि.27/06/2024 अखेरपर्यंत आपल्या गटातील संबंधित गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करणेबाबत सूचित करण्यात आले होते, मात्र सदर कार्यवाहीसाठी मुदतवाढ देण्यात येत असून बदली इच्छुक विनंती अर्ज सादर केलेल्या शिक्षकांपैकी जर एखादया शिक्षकांस अर्ज मागे घ्यावयाचा असल्यास अशा शिक्षकांनी आपला बदलीसाठी नकारवावतचा विनंती अर्ज दि. 02/07/2024 ते दि.04/07/2024 अखेरपर्यंत आपल्या गटातील संबंधित गटशिक्षणाधिकारी यांचेकडे सादर करणे वावत सर्व शिक्षकांना अवगत करावे, अशा प्रकारे प्राप्त विनंती अर्ज व प्राप्त हरकती व आक्षेप यांची यांची पडताळणी करून दि. 09/07/2024 रोजी सर्व गटशिक्षणाधिकारी आपल्या स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल जिल्हा कार्यालयात सादर करतील प्राप्त अहवालची तपासणी करुन बदली पात्र शिक्षकांची अंतिम यादी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने प्रसिध्द करण्यात येईल. कोणत्याही शिक्षकांनी हरकत आक्षेप अथवा बदलीसाठी नकार नोंदविणे बाबतचे अर्ज जिल्हास्तरावर परस्पर सादर करु नये अशा अर्जाचा विचार करण्यात येणार नाही ही बाब सर्व शिक्षकांच्या निदर्शनास आणून दयावी,

अंतिम यादीत पात्र ठरलेल्या शिक्षकांची बदली प्रक्रिया मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीने संदर्भ क्र.। मध्ये

नमूद तरतूदी नुसार टप्प्या टप्प्याने पूर्ण करण्यात येईल. याप्रक्रियेसाठी जिल्हयातील दिनांक 30/06/2024 अखेरची सर्व रिक्त पदे समूपदेशन प्रक्रियेअंतर्गत समाविष्ठ करण्यात येतिल, मात्र समतोल तत्वानुसार जिल्हास्तरीय रिक्त पदांच्या प्रमाणात गटातील पदसंख्या पूर्ण झाल्यानंतर त्या गटातील रिक्त पदे भरली जाणार नाही. तसेच प्रत्येक टप्प्याचीबदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या टप्यातील रिक्त जागा पुढील बदली टप्यातील शिक्षकांनासाठी उपलब्ध करुन देण्यात वेतिल. यानुसार संपूर्ण बदली प्रक्रिया

समूपदेशन पध्दतीने पूर्ण करण्यात येईल.

सोवतः तालुका निहाय पदनिहाय/ माध्यम निहाय रिक्त पदांची यादी व पदनिहाय तालुका निहाय समतोल तक्ता

Leave a Comment