शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांना ७ व्या वतेन आयोगाची थकबाकी रोखीने मिळणेबाबत 7th pay commission installment
डिसीपीएस/एनपीएस खाते नसलेल्या शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचा-यांना ७ व्या वतेन आयोगाची थकबाकी रोखीने मिळणेबाबत.
संदर्भ :- श्री शेख अब्दुल रहीम, राज्यप्रवक्ता महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन यांचे पत्र क्र.जा.क्र.SAR/SSP/MRJPHS/६०-२४ सातवा वेतन दि. २१/०६/२०२४
महोदय, उपरोक्त विषयास अनुसरुन सविनय सादर करण्यात येते की, डिसीपीएस/एनपीएस खाते नसलेल्या शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचा-यांना ७ व्या वतेन आयोगाची थकबाकी रोखीने मिळणेबाबत चे संदर्भीय निवेदन या कार्यालयास प्राप्त झालेले आहे.
करिता सदरील निवेदन पुढील कार्यवाहीस्तव व मार्गदर्शनास्तव सविनय सादर.
आपला