7 th pay commission सातवा वेतन आयोग दुसरा व तिसरा हप्ता अनुदान प्राप्त.
7 th pay commission सातवा वेतन आयोग दुसरा व तिसरा हप्ता अनुदान प्राप्त.
महाराष्ट्र विनियोजन लेखा अनुदान अधिनियम 2023
जिल्हा परिषद शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वेतन निवृत्ती वेतन व आस्थापना अनुदाने
उपरोक्त विषयाबाबत सन 2023 24 या आर्थिक वर्षातील माहे सप्टेंबर 2023 च्या आपण आधारे खालील अटीनुसार तरतूद वितरित करण्यात येत आहे
प्राथमिक शिक्षण संचालनालयचे पत्र पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Click here
https://drive.google.com/file/d/1mFyx4Sx6omJxDpmCqeU5Q4fuMyxSD9aW/view?usp=drivesdk
लेखाशीर्ष मध्ये उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता व दुसरा हप्ता तसेच तिसरा हप्ता व अंश राशी कारण यासाठी अदा करावयाचा आहे
उपरोक्त बाबी शिवाय इतर बाबीवर खर्च करण्यात येऊ नये
सदर्ञापनाद्वारे वितरित केलेल्या तरतुदी पैकी रक्कम शिल्लक राहिल्यास संचालनालयास कळवावे
लेखाशीर्ष ची तरतूद केवळ शालार्थ प्रणाली मधूनच अदा करण्यात यावी तसेच लेखाशीर्ष ची तरतूद आवश्यक असेल तितकीच बीडीएस प्रणालीगार वरून खर्च करण्यात यावी
सेवानिवृत्त शिक्षकांना त्यांच्या सेवानिवृत्तीच्या जेष्ठतेनुसारच जे शिक्षक आणि निवृत्त झालेले आहेत त्यांना प्राधान्य प्रमाणे पहिला हप्ता दुसरा हप्ता व तिसरा हप्ता व अंश राशी कारण उपदान करण्यात यावे
प्राथमिक शिक्षण संचानालयाने चे 7 th pay commission पत्र येथे पहा 👇
https://drive.google.com/file/d/1mFyx4Sx6omJxDpmCqeU5Q4fuMyxSD9aW/view?usp=drivesdk
उपरोक्त बाबीचा खर्च भागविण्यासाठी शासनाने संचालनाच्या स्तरावर उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीच्या आधीन राहून प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून खालील लेखाशीर्षाखाली सोबत जोडलेल्या तक्त्या तक्त्यामध्ये दर्शविलेल्या तरतुदी संबंधित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे
7 th pay commission उपरोक्त रक्कम खर्च झाल्यानंतर त्याचा अहवाल दोन दिवसात संचालनालयात सादर करावा
सन 2023 2024 या आर्थिक वर्षातील माहे सप्टेंबर 2023 च्या ज्ञापन आद्वारे लेखाशीर्ष मध्ये उपलब्ध करून दिलेली तरतूद फक्त सातव्या वेतन आयोगासाठी आहे
उपरोक्त विषयाबाबत सन 2023 24 च्या आर्थिक वर्षातील माय सप्टेंबर 2023 च्या आज्ञापनद्वारे खाली अटीनुसार तरतूद वितरित करण्यात येत आहे
उपरोक्त निधी खालील अटीच्या आधीन राहून खर्च करणे बाबत संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येत आहे
जिल्हानिहाय अनुदान रक्कम येथे पहा
ज्या उद्देशासाठी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करण्यात येणार नाही
सदर खर्चाचा प्रगती अहवाल मासिक निधी विवरण पत्रानुसार संबंधित अधिकाऱ्याने लेखाशीर्षणीय कोषागार प्रमाण क्रमांक व दिनांक 6 दरमहा दहा तारखेपर्यंत सादर करावा तसेच खर्च मेळावा त्रैमासिक अहवाल विहित पत्रात नियमितपणे सादर करावा
वेतन अनुदानाची थकबाकी अदा करण्यात करताना अनुक्रमांक चार नियम १९३९ चा अनुक्रमांक पाच नियम 39 क्षम प्राधिकार्याची मान्यता घेऊन अनुदान अदा करावे
वितरित करण्यात आलेल्या तरतुदी मधून आपल्या स्तरावर कोणत्याही प्रकारची कपात करण्यात येऊ नये मंजूर तरतुदी संगणक वितरण प्रणाली वर वितरित करण्यात आलेल्या आहेत तसेच सदरचे ज्ञापन शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व यांच्या शालेय पोषण आहार योजना व सर्व शिक्षा अभियान यांच्या ईमेलवर देण्यात आलेली आहे