YCMOU BED 2023-25

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
YCMOU Bed
YCMOU Bed

YCMU BED 2023-25 प्रवेशासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची सर्वसाधारण गुण यादी तसेच मेरिट लिस्ट जिल्हा न्याय प्रसिद्ध करण्यात आलेली आहे

 

YCMOU BED संपूर्ण माहिती व नाव नोंदणी लिंक Registration link click here 👇

 

रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे टच करा click here 

 

बीएड शिक्षणक्रमाच्या सन 2023- 25 या तुकडीसाठी सर्व ऑनलाईन प्रवेश अर्ज भरणाऱ्या प्रवेश इच्छुक उमेदवारांची जिल्हा न्याय सर्वसाधारण यादी त्यांनी नोंदविलेल्या गुणांसह सोबत प्रसिद्ध करण्यात येत आहे तसेच cut of list merit list लिस्ट मेरिट लिस्ट जिल्हा न्याय प्रसिद्ध करण्यात आली आहे

YCMOU Bed 2022-24 जाहिरात डाउनलोड करा

👉Click here 

 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022 -24 साठी बीएड प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2022 -24 साठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू करण्यात आली आहे वाय सी एम ओ यु बीएड साठी ऑनलाईन अर्ज पाच मे पासून करता येतील अर्ज करण्याची अंतिम मुदत 25 मे पर्यंत आहे त्यानंतर 27 मे ते 31 मे या कालावधीत अर्जाचे संपादन करावयाचे आहे वाय सी एम अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेला असावा तसेच डीएड कोर्स पूर्ण केलेला असावा.

Ycmou bed सर्वसाधारण माहिती

 

1. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी या प्रणालीचा वापर प्रथमच वापर करणाऱ्या उमेदवारांनी युजर आयडी व पासवर्ड मिळवण्यासाठी वर दिलेल्या रजिस्ट्रेशन रजिस्टर बटन क्लिक करून नोंदणी करा

2. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युजर आयडी आणि पासवर्ड मिळेल तुमचा स्वतःचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज करू शकता.

3. ऑनलाइन प्रवेश अर्ज पूर्ण करण्यात आपणास कधीही काही अडचण अथवा अडथळा आपल्या आल्यास आपण वाय सी एम ओ यु चा हेल्प डेस्क शी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्या.

4. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास वरील लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.

YCMOU BED prospect माहिती पत्रक 2022-24

👉click here

 

YCMOU BED prospect माहिती पत्रक 2021-23

👉click here

 

YCMOU ऑनलाइन नोंदणीसाठी अटी आणि शर्ती

1. प्रवेशा संदर्भातील निवडीची संबंधित माहिती सूचना विद्यापीठ वेबसाईटवर वेळोवेळी जाहिरात जाहीर करण्यात येईल संबंधितांनी त्यासाठी नियमितपणे वेबसाईटला भेट द्यावी.

2. प्रवेशा संबंधीचे सर्व नियम परिणाम तसेच आपण हमीपत्र द्वारे दिलेली माहिती आणि 2021 ते 23 तुकडीच्या माहिती पुस्तिकेतील नियमांचे पालन करणे आपणास बंधनकारक असेल.

3. ऑनलाइन प्रवेश अर्ज भरताना झालेल्या कोणत्याही स्वरूपाच्या चुकीमुळे आपला प्रवेश अर्ज संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून पूर्णपणे रद्द करण्यात येईल.

4. ऑनलाइन प्रवेश अर्जातील माहिती बद्दल माहिती बदल करण्यासाठी दिलेल्या विहित कालावधीनंतर आपणास आपल्या ऑनलाईन प्रवेश अर्जातील माहिती बदल करता येणार नाही याबाबत आपल्या कोणत्याही पत्र व्यवहाराचा विचार विद्यापीठ करणार नाही.

5. प्रवेशा संदर्भातील सर्व विभाग नाशिक न्यायिक कार्यक्षेत्र कार्य कक्षाच्या अंतर्गत असतील.

Leave a Comment