सेवांतर्गत बी.एड.शिक्षणक्रम 2024-26 प्रवेश वेळापत्रक बी.एड प्रवेशप्रक्रिया सुरू ycmou b.ed sevantargat pravesh prakriya 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सेवांतर्गत बी.एड.शिक्षणक्रम 2024-26 प्रवेश वेळापत्रक बी.एड प्रवेशप्रक्रिया सुरू ycmou b.ed sevantargat pravesh prakriya 

यशवंतराव चव्हाण मराहाष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सन 2024-26 या तुकडीसाठी सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रमाचे ऑनलाईन प्रवेश दि. 18 ऑक्टोबर, 2024 पासून सुरू होत आहेत. ऑनलाईन अर्ज भरण्याचे. वेळापत्रक खालीलप्रमाणे-

Ycmou सेवांतर्गत b.ed प्रवेश प्रक्रिया सुरू परिपत्रक येथे पहा

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उपलब्ध दिनांकदि. 18/10/2024

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांकदि.22/10/2024 (रात्री 11.59 वा. पर्यंत)

अर्जाचे स्वयं संपादन करण्याची मुदत– दि. 23/10/2024

ऑनलाईन प्रवेशासाठी, इतर माहिती आणि वेळापत्रकासाठी विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.achttp://ycmou.ac.in या संकेतस्थळाना भेट द्यावी