ब्लॉगिंग ची सर्व महिती

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

ब्लॉगची संपुर्ण माहिती what is the blogging 

 

Blogging साठीची सामुग्री blogging for bigginers 

WordPress किंवा blogger या वेबसाईटवर तुम्ही अकाउंट उघडू शकता मी तुम्हाला वेबसाईट कशी बनवणार आहोत यासाठी लागणार आहे तुम्हाला एक Gmail account याद्वारे तुम्ही blogger.com या वेबसाईटवर free मध्ये account उघडू शकता जर तुम्हाला सुरवातीला ब्लॉगवर काम करायचे आहे तर तुमच्यासाठी blogger.com खुप चांगला पर्याय आहे.

पण तुम्हाला काही पैसे खर्च करुन ब्लॉग चालवायचा असेल तर तुम्ही wordpress.com या वेबसाईट वर blog account उघडू शकता यासाठी तुम्हाला gmail account ची आवश्यकता असते त्याद्वारे तुम्ही account उघडू शकता.

तसेच यासाठी domain ची गरज असते donain म्हणजे तुमच्या website चे नाव म्हणजे तुम्ही कोणत्या नावाने ब्लॉग चालवणार आहात. नंतर तुम्हाला hostting घ्यावे लागेल.hostting म्हणजे google वरील तुमच्या website साठी space होय. ती तुम्हाला hosttinger.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे यासाठी तुम्हाला खर्च येवू शकतो.blog account उघडून तुम्ही google adsense द्वारे पैसे कमावू शकता 

ब्लॉग म्हणजे काय?what is the blogging?

  1. ब्लॉगची आवश्यकता काय आहे याविषयीची माहिती पाहणार आहोत जगाबरोबर शेअर करण्याचे पुस्तके वर्तमानपत्रे मासिके रेडिओ टीव्ही इत्यादी प्रसार माध्यमे आहेत पण या प्रसारमाध्यमावर मालक प्रकाशक लेखक बातमीदार संपादक किंवा संपदा कांची टीम यांची मक्तेदारी आहे आपला एखादा लेख वर्तमानपत्रात छापून आलाही तरी आजचे वर्तमानपत्र उद्या होणार या सर्व सामान्य लोकांना अभिव्यक्त होण्यासाठी किंवा अनुभव जगाबरोबर शहर करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घ्यावा लागतोhttps://wordpress.org/ माहिती प्रसारित करताना खूप मोठे लेख लिहिता येत नाहीत.

आत्ता थोड्यावेळा आधी प्रसिद्ध केली पोस्ट काही वेळातच टाईम लाईन वर घडवते टाईम लाईन मध्ये कुठेतरी मागे जाऊन बसते आता येतात किंवा ते फक्त आपल्या मित्रांनाच दिसतात व्हाट्सअप वरील पोस्टला काही फार आयुष्य नसते किंवा ज्या लोकांची कॉन्टॅक्ट आपल्याजवळ आहेत त्यास लोकांना आपण व्हाट्सअप वरती मेसेज प्रसारित करू शकतो एक आठवड्या आधी किंवा त्याहून जुने पोस्ट फेसबुक वर किंवा व्हाट्सअप वर शोधणे महाकठीण काम आहे .

त्यामुळेच होण्याची इच्छा असलेले ज्ञान किंवा अनुभवhttps://analytics.google.com/ जगास बरोबर शेअर करण्याची इच्छा असलेले लोक यांना स्वतःची वेबसाईट असावी असे वाटते जातच सोशल मीडियाला असलेले मर्यादा नसतील पण मित्रांनो वेबसाईट तयार करण्यासाठी बऱ्याच तांत्रिक ज्ञानाची गरज भासते या क्षेत्रामध्ये तज्ञ असलेल्या व्यक्तीकडून वेबसाईट तयार करून घ्यावी लागते आणि ही करायची झाल्यास त्यासाठी बराच खर्च येतो त्याचबरोबर वेबसाईट मध्ये जर काही नवीन बदल करायचा असेल किंवा नवीन माहितीची भर घालायची असेल तर त्या तंत्रज्ञ व्यक्तीला पैसे द्यावे लागतात मित्रांनो यावर उपाय म्हणजे काय तर यावर उपाय आहे ब्लॉग .

           ब्लॉग म्हणजे स्वतःची वेगळी वैशिष्ट्य असलेली वेबसाईटच आहे इंटरनेट व मायक्रोसॉफ्ट वर्ड ही आपलिकेशन ची माहिती असलेला प्रत्येक व्यक्ती स्वतःचा ब्लॉग तयार करू शकतो हे सुद्धा अगदी फुगतात वेबसाईट तयार करण्यासाठी ज्याप्रमाणे खूप तांत्रिक ज्ञानाची गरज भासते त्यांनी पोस्टिंग किंवा या बाबींसाठी पैसा सुद्धा खर्च करावा लागतोय ब्लॉग साठी खूप तांत्रिक ज्ञानाची किंवा पैसे खर्च करण्याची गरज नाही सुरुवातीच्या काळात ब्लॉक तयार करणे हे फक्त संगणक तज्ञांच्या आवाक्यात होते पण 1999 ला गुगलने ब्लॉगर यासारख्या वेबसाईटनेwebsite ब्लॉगिंग सेवा सुरू करून ब्लॉकिंग किंवा ब्लॉग सर्वसामान्य लोकांच्या आवाक्यात आणले शब्द वेब आणि लोग या दोन शब्दांपासून बनलेला आहे ब्लॉग याचा अर्थ इंटरनेटवरील रोज मला ब्लॉगर म्हणतात तर ब्लॉक लिहिण्याच्या क्रियेला ब्लॉगिंग म्हणतात परळी ल्या जात मध्ये फर्स्ट असे म्हणतात त्यामुळे नवीन लेख किंवा नवीन शेवटच्या पानावर जात असते किंवा असते सर्वात नवीन पोस्ट सर्वात आधी दिसते ब्लॉकवर अभिव्यक्त होऊन त्यांना कुणाचेही बंधन नसते कोणताही सेंसर लावलेला नसतो आपल्या सोयीनुसार तोच लिहिता येतात ब्लॉगच्या माध्यमातून केवळ लिखित मजकूरच नाही.

तर फोटो ऑडिओ व्हिडिओ किंवा संगणकाच्या माध्यमातून प्रसारित करता येणारी कोणतीही माहिती ब्लॉकच्या माध्यमातून आपल्याला प्रसारित करता येते ब्लॉगच्या माध्यमातून लाखो करोडो लोकांपर्यंत सहज आपले विचार पोहोचवतात च लोक बोलतात ब्लॉगिंग हा पूर्णवेळ व्यवसाय म्हणून स्वीकारलेला आहे ब्लॉगिंग मध्ये जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमावण्याची संधी आहे अगर त्याचे उदाहरण आपण ऐकले असतील ब्लॉग वरील लेखावर आधारित अनेक पुस्तक प्रकाशित झाले आहेत आपण कधी ऐकलं असेल की blogger यांच्या ब्लॉगवर आधारलेली तयार करण्यात आला होता म्हणून आपलं ब्लॉग प्रसारमाध्यम चालू आहे आणि या ब्लॉग म्हणजेच आपल्या प्रसार माध्यमाचे आपण मालक ठरलोय माहिती म्हणजे प्रकाशक झालोय आपण लिखाण करत आहोत ब्लॉगच्या माध्यमातून आपणच संकलित केलेल्या माहिती आपण संपत्तीत करणार म्हणजेच आपण संपादक सुद्धा होऊ म्हणजेच बघा की एका ब्लॉगच्या माध्यमातून वेगवेगळ्या भूमिका करण्याची संधी आपल्याला प्राप्त होत आहे

ब्लॉग कसा बनवायचा ?how to create a blog?

मित्रांनो आज आपण बघणार आहोत ब्लॉगिंग काय आहे आणि ब्लॉक काय आहे आणि ब्लॉगिंग कशी करायची आणि ब्लॉगिंग मध्ये आपण किती पैसे कमवू शकता तर चला सुरुवात करूया .

            मित्रांनो ब्लॉग म्हणजे एखाद्या विषयावरील माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच ब्लॉग होय जसे की चर्चित लोकांची माहिती किंवा स्थळे किंवा आपले स्वतःचे पर्सनल एक्सप्रेस लोकांपर्यंत पोहोचवणे म्हणजेच ब्लॉग होईल मित्रांनो सुरुवातीच्या काळीज आपली माहिती दुसरी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चॅनल न्यूज पेपर्स व टीव्हीचा माध्यमातून उपयोग करायला जात होता आताच्या इंटरनेटचा जास्त वापर जास्तीत जास्त त्यामुळे आपण लोकांकण्यासाठी आपल्याला सर्वात ब्लॉग लिहिण्यासाठी सर्वात दोन काम आहे blogger किंवा wordpress प्लॅटफॉर्म मिळू शकतात ब्लॉगर जो आहे पूर्णपणे मोफत आहे आणि वर्डप्रेस जो आहे थोडे से तीन आणि डोमेनसाठी पैसे खर्च करायला असेल ते वर्डप्रेस प्लॅटफॉर्म निवडू शकता आणि जो ब्लॉगर आहे पूर्णपणे मोफत आह पेपर्स व टीव्हीचा माध्यमातून उपयोग करायला जात होता आताच्या इंटरनेटचाinternate जास्त वापर जास्त त्यामुळे पोहोचण्यासाठी आपल्याला सर्वात ब्लॉग लिहिण्यासाठी सर्वात दोन किंवा बर्फी प्लॅटफॉर्म मिळू शकतात ब्लॉगर पूर्णपणे मोफत आहे आणि थोडे से पैसे होस्टिंग आणि डोमेन साठी पैसे खर्च करावे लागतात आणि जो ब्लॉगर आहे पूर्णपणे मोफत आहे ज्यांना ब्लॉगिंग एक्सप्रेस शेअर करू शकता की मी ब्लॉगर प्लॅटफॉर्म platform मिळू शकतात आता झाले मधून पैसे कसे कमवायचे सर्वात प्रथम लॉगिन मध्ये जो आहे भरपूर प्लॅटफॉर्म आहे पैसे कमावण्याचे जसे की अफलेट मार्केटिंग marcketing आणि गुगलgoogle ऍडव्हर्टायझिंग अजून टाईम आहे ज्याच्याद्वारे आपण पैसे कमवू शकता तसेच स्पॉन्सर पोस्ट करू शकता किंवा गेस्ट पोस्ट करू शकता .

ब्लॉगचे फायदे adventages of blog 

              मित्रांनो ब्लॉगिंग सेवा देणाऱ्या अनेक वेबसाईट आहेत त्यापैकी blogger.com आणि wordpress.com यासारख्या वेबसाईट अत्यंत लोकप्रिय आहेत आपण ब्लॉगर डॉट कॉम या वेबसाईट वरती आपण स्वतःचा ब्लॉग कसा तयार करावा याविषयीची माहिती या व्हिडिओबद्दलvideo पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही पुढील प्रमाणे कृती करा सर्वप्रथम कोणताही एक वेब ब्राउझर ओपन करा मी गुगल क्रोम हे वेब ब्राउझर ओपन केले www.blogger.com  ही वेबसाईट ओपन करा त्यामध्ये तुम्हाला साइन इन करायचा आहे म्हणजेच ब्लोगर मध्ये प्रवेश करायचा आहे ब्लॉगर ही गुगलची सेवा आहे त्यामुळे गुगलच्या काही सेवा आहेत ज्या काही सर्विसेस आहेत किंवा वापरण्यासाठी आपल्याला गुगल अकाउंट असणे गरजेचे आहे खाली बघा वन गुगल अकाउंट फॉर everything गुगल म्हणजेच गुगलच्या सर्वच्या सर्व सेवा करण्यासाठी केवळ आणि केवळ एकच अकाउंट ची गरज आहे आपल्याकडे जीमेल खात आहे जीमेल अकाउंट आहे याचा अर्थ आपल्याकडे गुगल अकाउंट आहे Gmail ID करा त्यानंतर passward तुमचं जीमेल आयडी आणि पासवर्ड वापरून त्यानंतर साइन इन करा गल डॉट कॉम केल्यानंतर या पद्धतीचे एक नवीन पेज ओपन होईल तुम्हाला हे काही माझ्या आधीचे ब्लॉग आहेत ते इथे तुम्हाला दिसत आहेत परंतु ज्या वेळेस तुम्ही पहिल्यांदा या साईटला लॉगिन कराल त्यावेळेस असं तुम्हाला तुमच्याकडे काही दिसणार नही लोकांच्या स्मरणात राहील लक्षात राहील त्याच spelling राहील स्पेलिंग चुकणार नाही अशा पद्धती त जरी आज तुम्ही टायटल दिलंही तरी भविष्यात तुम्हाला तो टायटल बदलता येतो आपण उदाहरणादाखल अर्णव कराडे असे मी टायटल दिल हे कशामुळे मी दिलं शक्यतो व्यक्तीच्या नावावरून देण्यापेक्षा जर एखादा स्मरणात राहणारा शब्द असेल असा दिला तर तो योग्य राहील यानंतर ऍड्रेस काय असेल तर तुम्हाला ठरवावे लागतोय अर्णव अर्णव हे तुम्हाला खाली सजेशन दिल आहे अर्णव डॉट ब्लॉगस्पोट डॉट कॉम या नावाने कोणीतरी बघ तयार केलेला आहे त्याच्यामुळे उपलब्ध नाही त्यामुळे आपल्याला दुसरं नाव घ्यावे लागेल दुसऱ्या ड्रेस घ्यावा लागेल अर्णव करावे आपल्याला घेता येतो सुद्धा नसेल लोकांच्या स्मरणात राहील ते काही ऍड्रेस मध्ये ब्लॉगस्पोट डॉट कॉम हे एक्सटेन्शनextention लागूनच येतोय कारण ही सेवा तुम्हाला ब्लॉगर देत आहे त्यामुळे ही सेवा आपल्याला फुकटात देत आहे त्यामुळे ब्लॉगस्पोट डॉट कॉम हे एक्सटेन्शन आपल्याला लावावे लागते ते कंपल्सरी लागतोय यानंतर templet म्हणजे काय रचना कशी असेल ब्लॉकची मांडणी कशी असेल त्याची रंगसंगती असेल एकंदरीत आपल्याला असं म्हणता येईल की एकंदरीत तुमच्या ब्लॉगचा आराम टेम्प्लेट म्हणतात तरी टेम्प्लेट आता तुम्ही निवडू शकता भविष्यात हे टेम्प्लेट आपल्याला बदलता येतं म्हणून आपण म्पल भविष्यात आपल्याला बदलता येईल आणि त्यानंतर क्रिएट या बटणावर क्लिक करा काही काय केलं पुन्हा आपण पाहू आपण टायटल दिलं योग्य तो आपल्या ब्लॉग साठी ऍड्रेस इथं निवडलेला आहे त्यानंतर blog टेम्प्लेट निवडलेली आहे आणि त्यानंतर वरती क्लिक करून केल्यानंतर पेज वेब पेज आहे तो रिफ्रेश झालेला आहे आणि आपलं अर्णव कराडे what is the blogging या नावाने ब्लॉग तयार झालेला आहे हा ब्लॉग कसा दिसतोय हे पाहण्यासाठी व्ह्यू ब्लॉग यावरती क्लिक करा बघा अर्णव कराडे या नावाने ब्लॉक तयार झालेला आहे इकडे माहिती आलेली आहे ती माहिती काढून technoeducation.in यानंतरच्या भागात पाहणार आहोत प्राथमिक स्तरावर आपला ब्लॉग तयार झालेला आहे.

Leave a Comment