विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ निवडणूक तयारी व्हिडीओ कॉन्फरन्स vidhansabha election video conferencing 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ निवडणूक तयारी व्हिडीओ कॉन्फरन्स vidhansabha election video conferencing 

महोदय/महोदया,

भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ या कार्यक्रम नजीकच्या काळात जाहीर होणार आहे. सदर निवडणूकीच्या पूर्वतयारीचा मा. मुख्य निवडणूक अधिकारी व्हिडीओ कॉन्फरन्स (VC) द्वारा आढावा घेणार आहेत. सदरची VC मंगळवार दिनांक १३ सप्टेंबर, २०२४ रोजी खाली दर्शविलेल्या वेळापत्रकानुसार पार पडणार आहे.

सदर VC मध्ये प्रामुख्याने पुढील कामकाजाचा आढावा घेण्यात येणार आहे-

१. मतदान कर्मचारी वर्गाची निश्चिती

२. कायदा-सुव्यवस्थेबाबत आढावा (Vulnerability mapping, सेक्टर ऑफीसर, सेक्टर पोलीस ऑफिसरची नियुक्ती, पोलीस कर्मचारी आवश्यकता इत्यादी)

३. मतदान केंद्राची तपासणी

СЛЯ ВАННА 200 Кол

४. मतमोजणी केंद्राचे प्रस्ताव

५. मतदान साहित्याचा आढावा. (EVM व अन्य साहित्य)

६. मतदारयाद्यांच्या निरंतर अद्ययावतनाचा आढावा.

७. NGRS

८. स्वीप विषयक आढावा

Control Room/Media Room/Communication Plan/Nodal Officer नियुक्तीबाबत. १०. निवडणूक अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण

सदर VC करिता जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या दालनात, जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उपस्थित राहावे.