राज्यामध्ये आचारसंहिता लागू या दिवशी मतदान व या तारखेला निकाल जाहीर होणार vidhansabha election
महाराष्ट्र विधानसभा 2024 कालावधी 26 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेचा कार्यकाल संपत आहे त्यामुळे विधानसभा निवडणुका घेतल्या जाणार आहेत. निवडणूक आयोगाने राज्यांमध्ये आचारसंहिता लागू केलेली आहे.
निवडणूक आयोगाने मतदानाचा दिनांक व निकालाच्या दिनांक ची पत्रकार परिषदेत घोषणा केलेली आहे.
राज्यामध्ये या तारखेपासून आचारसंहिता लागू होणार आहे.
मतदानाचा दिनांक:- 20 नोव्हेंबर 2024
मतमोजणीचा दिनांक:-23 नोव्हेंबर 2024
निकालाचा दिनांक:- 23 नोव्हेंबर 2024
*विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ च्या कार्यक्रमाचा तपशील*
*निवडणूकीची अधिसूचना प्रसिध्द करण्याचा दिनांक*
(२२ ऑक्टोबर, २०२४ (मंगळवार) )
*नामनिर्देशन पत्रे सादर करण्याचा अंतिम दिनांक*
(२९ ऑक्टोबर, २०२४ (मंगळवार) )
*नामनिर्देशन पत्राची छाननी*
(३० ऑक्टोबर, २०२४ (बुधवार) )
*उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक*
(४ नोव्हेंबर, २०२४ (सोमवार) )
*मतदानाचा दिनांक*
(२० नोव्हेंबर, २०२४ (बुधवार))
*मतमोजणी दिनांक*
(२३ नोव्हेंबर, २०२४(शनिवार) )
*निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचा दिनांक*
(२५ नोव्हेंबर, २०२४ (सोमवार))