Vegetable marcket beed news टोमॅटोच्या एका कॅरेटला दोन हजाराचा दर बीडच्या शेतकऱ्याचा तोफा वाजून जल्लोष
राज्यभरात भाजीपाल्याचे दर लग्नाला भिडले आहेत मेथी पासून टोमॅटोपर्यंत आणि मिरची पासून लसणापर्यंत सर्वांचेच भाव गगनाला भेटले आहेत त्यामुळे गृहिणींचं किचनच बजेट कॉलमला आहे बीडमध्येही टोमॅटोची आवक कमी झाल्याने टोमॅटोचे दर वाढले आहेत त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला चांगला भाव मिळत आहे बीडच्या आडत मार्केटमध्ये एका शेतकऱ्याच्या टोमॅटोला घसघशीत भाव मिळाला हातात भरपूर पैसा आला घरातून निघताना अपेक्षाही नव्हती त्यापेक्षा अधिक रक्कम खिशात आली त्यामुळे हा शेतकरी प्रचंड खुश झाला त्याच्या आनंदाला पारावार उरला नाही तो इतका की त्याने चक्क तोफा वाजून जल्लोष साजरा केला.
टोमॅटोला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्याची बीडच्या अडत बाजारात लगबग सुरू झाली आहे सध्या बीडच्या अडत मार्केटमध्ये टोमॅटोच्या 22 किलोच्या कॅरेटला २००० ते २३०० रुपयांचा भाव मिळत आहे त्यामुळे शेतकऱ्याची चांगलीच चळवळ झाली आहे कधी नव्हे ते या हंगामात टोमॅटोच्या vegetable marcket उत्पादनातून भरपूर पैसा हाती येत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उसळून वाहत आहे.
बीडचा एक शेतकरी ही शनिवारी या मार्केटमध्ये टोमॅटो घेऊन आला होता त्याच्या टोमॅटोच्या 22 किलोच्या कॅरेटला चक्क दोन हजार रुपयांचा भाव मिळाला हातात रोखीने पैसे आले त्यामुळे या शेतकऱ्याला प्रचंड आनंद झाला या आनंदाच्या भरातच त्याने थेट मार्केटमध्येच तोफा वाजून आनंद व्यक्त केला प्रचंड जल्लोष साजरा केला या शेतकऱ्याला आनंदी झालेले पाहून इतर शेतकऱ्यांनीही नाचून आपला आनंद व्यक्त केला
सध्या beed bhajimandi बीडच्या बाजारामध्ये 130 ते 140 रुपये किलोने टोमॅटो विकले जात आहेत पुण्याच्या व मुंबईच्याही ठिकाणीही टोमॅटो १४० ते १५० रुपये किलोने विकले जात आहेत
यादरम्यान धुळे तालुक्यात टोमॅटोची आवक होत नसल्याने तसेच बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे नारायणगाव पिंपळगाव पुणे तसेच इतर परिसरातून होत असलेल्या टोमॅटोची आवक हव्या तेवढ्या प्रमाणात होत नसल्याने सध्या टोमॅटोचे भाव वाढले आहेत साधारणपणे 40 ते 50 रुपये दराने उपलब्ध होत असलेला टोमॅटो हा सध्या 80 रुपये ते शंभर रुपये प्रति किलो दराने बाजारात मिळत असल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडली आहेत.
धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत येत्या काही महिन्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटोची आवक सुरू होईल त्यानंतर टोमॅटो मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत असे व्यापारी तसेच विक्रेत्याचे म्हणणे आहे परंतु सध्या मात्र बाजारात उपलब्ध असलेल्या टोमॅटो हा जास्त दराने खरेदी करावा लागत आहे त्याचबरोबर हिरव्या मिरचीची किंमत देखील बदललेली असून फक्त पत्ता गोबी कमी दारात उपलब्ध होत आहे.
इतरही vegetrain सर्व भाज्यांचे दर आवक कमी राहिल्याने किलोमागे दहा ते वीस रुपये वाढलेले आहेत आगामी एक ते दीड महिना आणखी सर्व सामान्य नागरिकांना जास्त दराने भाजीपाला खरेदी करावा लागणार आहे त्यानंतर मात्र आवक सुरळीत झाल्यावर दर कमी होतील अशी अपेक्षा विक्रेते पंकज धात्रक या सर्वसामान्य व्यक्तीने केली आहे.
राज्याच्या काही भागात पोस्ट झाल्याने व काही भागात गोष्टी न झाल्याने या भाजीपाला मार्केटवर त्याचा परिणाम होत आहे उन्हाळा संपून पावसाळा सुरू झाला पण अद्यापही काही ठिकाणी पाऊस अजून पडलेला नाही विदर्भात गेल्या काही दिवसापासून आणखी अद्याप पर्यंत पेरण्या झालेल्या नाही त्यामुळे मार्केटमध्ये येणारा भाजीपाला हा पाण्याअभावी कमी झालेला आहे आणि जो काही भाजीपाला येत आहे त्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत यातच सर्वसामान्य सामान्यांची बजेट कोलमांडली आहे.
काहीवेळा tomatola भाव राहत नसल्यामुळे शेतकरी हावल दिल होतात परंतु सध्या ज्यांनी tomato शेतामध्ये लावली आहेत त्यांना चांगला भाव मिळत आहे.शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. शेतकरी आता विचार पुर्वक शेती करू लागले आहेत. त्यांना आता शेतात काय पिकवयचे यापेक्षा बाजारत काय विकते यावर त्यांनी focas केलेला आहे म्हणुन आजचा शेतकरी मार्केटच्या ज्ञान मिळवत आहे याचा त्याला खुप फायदा होत आहे.
शेती करत आस्ताना शेती ही कोणत्या पद्धतीने केली पाहिजे. उत्पन्न कोणत्या पद्धतीने वाढेल याचा शेतकरी विचार करत असतो यासाठी त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.शेतकऱ्याने जर गट पद्धतीने शेती केली तर त्याला फायदा होईल कारण प्रत्येक शेतकऱ्याचे अनुभव या गट शेतीच्या माध्यमातुन त्यांचे उत्पन्न वाढेल शेत माल विकण्यासाठी याचा उपयोग होईल.
शेतीशाळा सारखा उपक्रम याचे देखील आयोजन करता येईल त्यामूळे शेतीतील चांगल्या पिकांची माहिती इतर शेतकऱ्यांना मिळेल. व शेतकरी आपला माल परदेशात पण पाठवू शकतील आशा प्रकारे शेती केली तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.
शेतकऱ्यांना शेतीमाला भाव मिळत नाही त्यामुळे शेती करणे ही शेतकऱ्याला परवडत नाही त्याचा परिणाम हा शेतकऱ्यावर होतो तसेच त्याच्या गरजा देखील पूर्ण होत नाहीत व शेतकऱ्यांनी शेती पिकवलेल्या म** बाजारात आणल्यानंतर त्याचे जाणीवपूर्वक भाव पाडले जातात त्यामुळे शेतकरी हवालदिल होतात व शेती हा पर्याय बदलून इतर कामाच्या मार्गे लागतात त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मोबदला देणे ही शासनाची जबाबदारी आहे शासनाने चांगल्या प्रकारच्या योजना आणल्या पाहिजेत शेतीमालाला हमीभाव मिळाला पाहिजे या हमीभावातून शेतकरी आनंदी झाला पाहिजे तसेच शेतीला विविध प्रकारचे तंत्र विकसित करण्यासाठी योग्य ठिकाणी योग्य वेळी शेतीशाळा च्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध योजनेतून साहित्य पुरवले पाहिजे त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी अडचणी येणार नाहीत व शेतकरी आनंदाने शेती करतील व अन्नधान्य पीक होतील कारण भारताचा भारताची अर्थव्यवस्था ही शेतीवरच आधारित आहे अशा या अर्थव्यवस्थेतून भारतीय खूप मोठी अर्थव्यवस्था भारतामध्ये आहे शेती हा भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे त्यामुळे या कन्याकडे जर शासनाने लक्ष दिले नाही तर त्यांना मोडल्याशिवाय राहणार नाही व कणा मोडला तर शेतकरी मॉडेल व भारत महासत्ता बनण्यापासून दूर होईल. शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळाला तर तो आनंदाने शेती करतो शेतीमध्ये विविध तंत्र विकसित करतो आधुनिक पद्धतीने शेती करायचे असेल तर त्याला विविध तंत्राची आवश्यकता आहे तर शेतकऱ्यांनी देखील गट पद्धतीने शेती केली पाहिजे गट पद्धतीतून आपला म** दुसऱ्या देशापर्यंत नेता येतो ही देखील शेतकऱ्यांना जाणीव झाली पाहिजे आणि सरकारने देखील शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव दिला पाहिजे जर मार्केटमधील भाव पडले तर त्याचा म** शासनाने खरेदी केला पाहिजे ही जबाबदारी ही जाणीव केंद्र शासनाने घ्यायला पाहिजे परंतु असे न होता शासन ही जबाबदारी घेत नाही त्यामुळे शेतकऱ्याचा म** सजला जातो वेळेअभावी त्याला पैसा मिळत नाही आणि पैसा न मिळाल्यामुळे तो शेतकरी निराश होतो व या निराशेतूनच आत्महत्या देखील घडतात ही जाणीव सरकारने ठेवली पाहिजे व शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे शेतकऱ्याला हमीभाव दिलाच पाहिजे.
गट शेती
गट स्पष्टी म्हणजे गट पद्धतीने शेती करणे होय अनेक शेतकरी एकत्र येऊन अशा प्रकारची शेती करू शकतात शेतीच्या माध्यमातून ते विकास करू शकतात व आपला म** दुसऱ्या देशात किंवा दुसऱ्या राज्यात देखील मिळू शकतात तसेच शेतकऱ्यांना एकमेकांची मदत होते एकमेकांना सहकार्य होते बी बियाणं कोणते वापरायचे असेल खाते कोणती वापरायचे असेल मशागत कशी करायची असेल बियाणे कसे करायचे हे देखील मदत त्यांना एकमेकांमधून होत असते व सर्वात महत्त्वाची म्हणजे आलेल्या म** बाजारात कसा विकायचा कुठे विकायचा कुठे न्यायचा ही जाणीव देखील त्यांना होते फक्त गट शेती पद्धतीच्या माध्यमातून त्यामुळे शेतकऱ्यांनी विविध गट स्थापन केले पाहिजेत त्या गटाच्या माध्यमातून शेती केली पाहिजे एकमेकांना सहकार्य केले पाहिजे त्यामुळे शेतकऱ्याचा विकास होईल शेतीचा विकास होईल व शेतकऱ्यांना देखील चांगले पैसे आपल्या अन्नधान्यातून मिळतील अशा प्रकारची योजना शासनाने देखील राबवली पाहिजे या योजनेमधूनच शेतकऱ्याचा विकास करता येईल शेतकऱ्याला स्वावलंबी बनवता येईल शेतकरी तुम्हाला हमीभाव देखील मागणार नाही ही जाणीव होतो शासनाला झाली पाहिजे.
शेतीशाळा
शेती शाळा हा उपक्रम देखील शासनाने राबवायला हवा शेती शाळेच्या माध्यमातून विविध अधिकाऱ्यांच्या भेटी त्या शेतीच्या दिल्या गेल्या पाहिजे या शेती शाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले पाहिजे कोणत्या पिकांना कसा भाव मिळतो प्रदेशांमध्ये कशाला मागणी आहे किंवा आपल्या शेतीमाला मध्ये कोणते म** घ्यावेत कोणत्या मालाला पुढे भाव येईल अशा प्रकारची योजना शेती शाळेच्या माध्यमातून राबवता येईल तसेच शेतकऱ्यांना जागृत करता येईल विविध जागतिक स्तरावरील शेतकऱ्यांना आणून त्यांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना देता येईल या मार्गदर्शन मधून शेतकऱ्यांना नवीन ज्ञान मिळेल त्या ज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होईल व ते आपल्या शेतीमध्ये विविध प्रयोग करू शकतील.
विविध प्रयोग
शेती करीत असताना विविध प्रयोग करणे गरजेचे असते या प्रयोगाच्या माध्यमातून शेती करून आपल्या शेतीचे उत्पन्न कसे वाढेल यासाठी विविध योजना तंत्र विकसित केले पाहिजेत ही तंत्रे योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजेत यासाठी काही माध्यमांचा उपयोग करता येईल त्या माध्यमाच्या माध्यमातून शेतीचा विकास करता येईल.