वर्धा येथील आमरण उपोषण आजचा दिवस दुसरा, फक्त १ मिनिट वेळ काढून वाचा vardha amaran uposhan
*`🔖सर्व कर्मचारी बांधवांनो नमस्कार..! वर्धा आमरण उपोषण विशेष…`*
> आमरण उपोषण आजचा दिवस दुसरा, फक्त १ मिनिट वेळ काढून वाचा…
*जुनी पेंशन हा कर्मचाऱ्यांचा निवृत्तीनंतर सन्मानाने जगता यावे ह्यासाठीचा आधार आहे.परंतू ती पेंशन योजना बंद करून NPS सारखी खात्री नसलेली पेंशन योजना लागू केलेली आहे.परंतु जुनी पेंशन योजना लागू व्हावी ह्यासाठी आपले तरुण कर्मचारी मित्र आपल्या सर्वांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी ह्यासाठी आपले २/३ वर्षाचे लहान मुलं/मुली,म्हातारे माय-बाप,बायको सोडून आमरण उपोषणाला बसले आहे.ते त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता उपोषण करत आहेत,ते फक्त आपल्या सर्वांना जुनी पेंशन योजना लागू व्हावी ह्यासाठी….*
_त्यामुळे तुम्ही कोणत्या संघटनेचे आहात, कोणत्या पदावर कार्यरत आहात व तुमचा कोणता संघटना वाद आहे हे सर्व सोडून फक्त आपल्या बांधवांच्या व आपल्या पेंशन साठीच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही असाल तिथे *सोशल मीडियाचा वापर करून वर्धा येथे आमरण उपोषणाला बसलेल्या बांधवाना मानसिक आधार द्या…*_
◾आपली लढाई,फक्त आपल्यासाठी…
◾आपले पेंशन फायटर लढत आहेत,जुन्या पेंशन साठी…..
*एकच मिशन ,जुनी पेंशन…*
टीप:- आमरण उपोषणसंदर्भात आलेले बॅनर,स्टिकर, पोस्ट आपल्या व्हाट्सअप्प स्टेटस ला ठेवा,ग्रुप ला share करा,कारण आता आपण आहोत अंतिम टप्प्यात….
*Status:- सोबत ज्यांना पेंशन आहे व ज्यांना पेंशन नाही त्यांच्यासाठी status दिलेले आहे….Whatsapp, X, Facebook viral करा…*
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺