महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र यूपीआय पेमेंट स्वीकृती करणार upi payments

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र यूपीआय पेमेंट स्वीकृती करणार upi payments

 

नवीन अँड्रॉइड एटीआय मशीनद्वारे यूपीआय पेमेंट बाबत

उपरोक्त विषयांवर आपणास कळविण्यात येते की राज्य परिवहन महामंडळात नवीन अँड्रॉइड एटीआय मशीन सर्व आगारात कार्यरत करण्यात आलेले आहे सध्याची माहिती व तंत्रज्ञान युगात सर्वत्र रोकड विरहित व्यवहार करण्यात येत आहेत राष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील रोकड विरहित सुविधा सर्व प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत राज्य परिवहन महामंडळाद्वारे प्रथम टप्पा मध्ये यूपीआय क्यू आर कोड द्वारे पैसे घेण्याची कार्यपद्धती सुरू करण्यात येत आहे याच्या पुढील टप्प्यात डेबिट व क्रेडिट कार्ड व्यवहार करण्याची सुविधा टप्प्यात उपलब्ध होणार आहे तरी सद्यस्थितीत वाहकांद्वारे किंवा कोड मार्फत व्यवहार करण्याची मानक कार्यपद्धती एसओपी सोबत जोडण्यात येत आहे सदर व्यवहार करताना कोणतेही ट्रांजेक्शन फेल झाल्यास एअरटेल क्रमांक फोर हंड्रेड व इतर मोबाईल क्रमांकाद्वारे 88 00 68 80 06 झिरो सहा या क्रमांकास संपर्क करावा

तरी सर्व वाहकांना याबाबत अवगत करण्यात यावे तसेच सदर मानक कार्यपद्धती एसओपी ग्राहकांच्या निदर्शनास आणून देण्यात यावी व प्रवाशांना यूपीआय किंवा कोड द्वारे व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांचे पत्र येथे पहा

👉PDF download

 

Leave a Comment