सेवांतर्गत बी.एड.शिक्षणक्रम २०२४-२६ प्रवेश कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जिल्हा निहाय timetable document verification 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सेवांतर्गत बी.एड.शिक्षणक्रम २०२४-२६ प्रवेश कागदपत्र पडताळणी वेळापत्रक जिल्हा निहाय timetable document verification 

सेवांतर्गत बी.एड. (P80) शिक्षणक्रम २०२४-२६ प्रवेशासाठीची कागदपत्र पडताळणी विभागीय केंद्रावर दि. ६ ते ९ नोव्हें २०२४ पासून सुरु होणार आहे. बी.एड.

प्रवेशासाठी अर्ज करणारे जे प्रवेशेच्छुक अर्जदार कागदपत्र पडताळणीसाठी वैद्यकीय, तांत्रिक व शासकीय कारणांमुळे उपस्थित राहू शकणार नाही, त्या अर्जदारांनी सोबत जोडलेले अधिकार पत्र (Authority Letter) देऊन, अधिकार प्राप्त व्यक्तीला मूळ कागदपत्र, झेरॉक्स संच व स्वतःचे मूळ आधार कार्ड घेऊन, आपल्या जिल्ह्यांच्या कागदपत्र पडताळणीसाठी दिलेल्या तारखेला संबंधित विभागीय केंद्रावर उपस्थित राहता येईल.

मात्र कागदपत्र पडताळणी बाबतची सर्व जबाबदारी ही संबंधित उमेदवाराचीच असेल याची नोंद घ्यावी.