गुरुजी, शाळेतील वर्गात तुमचा फोटो लावला का? वर्गामध्ये फोटो नाहीच शिक्षक संघटनांनी केला विरोध teachers photo in school 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गुरुजी, शाळेतील वर्गात तुमचा फोटो लावला का? वर्गामध्ये फोटो नाहीच शिक्षक संघटनांनी केला विरोध teachers photo in school 

 

नाशिक विद्याथ्याना त्याच्या शिक्षकांची माहिती आणि त्यांच्याविषयी आदर निर्माण व्हागा, यासाठी आपले गुरुजी उपक्रमांतर्गत शिक्षकांचे फोटो वगळाल्यामध्ये दर्शनी भागात लावण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चचा झाली होती, त्यानुसार शिक्षण विभागाचे सचित रणजितसिंह देओल आणि शिक्षण आयुक्त सूरज माढरे यानी किडीमा कॉन्फरन्सिंगमध्ये शिक्षण उपसंचालकांना कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

 

या निर्मायाची तत्काळ अनलाजावणी करण्याचे क्रर्मान शिक्षणाधिका-याकडून मुख्याध्यापक आणि शिक्षकाना देण्यात येत आहेत. मात्र शिक्षकाचे फोटो का आणि

कशासाठी लावाते, अस्सा सवाल शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे

मुख्यम्धी एकनाथ शिंदे सरकारने प्रत्येक बगोल त्या वर्गावर शिकतिणान्या शिक्षणाचे फोटो लावण्याचे आदेश दिले होते सरकारी शाळामधील अनेक शिक्षक पगार सरकास्था आणि काम मात्र दुसन्याचे असे करीत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत.

ग्रामीण भागात तर जिल्हा परिषद शाळांमधील बहुतांश शिक्षक शाळेकडे फिरकतच नसल्याचे बोलले जारा होते. काही ठिकाणी तर माममात्र वेतनावर परस्पर आपल्या जामी एखाद्या व्यक्तीची सिंक्षक म्हणून नियुक्ती केल्याचे बोलले जाते. त्यामुळे अशा शिक्षकांना शिस्त लागण्यासाठी सरकारने हा निणय घतल्याचीही चर्चा होती

लोकमत ने पाहिल्या दोन शाळा: फोटो लावलेला नाही दिसला

एका शाळेत असलेल्या सर्व वगतिर शिक्षकाचा फोडी लावण्याच्या सूचना शिक्षण उपसंचालकानी केल्या, त्या सूचना शिक्षण विभागाने शाळांच्या मुख्याध्यापकांनाही पाउचल्या,

Page 2

Des 25, 2023 Powered by eteledo.odtit

महानाराराालिकेच्या सिडको बंधोल साळत चाची खातरजमा करण्यासाठी फेरफटतश मारला असता एकाहा मात शिक्षकाचा फोटो लावलेला आढळला नाही.

हुडोंवाला लाम बथील शाळेस कोणत्याही प्राप्त शिक्षकाचा फोटो लावलेला नव्हता. याशिवाय अनेक अनुदानित शाळामध्यही चक्कर मारली असता हीच परिस्थिती होती.

शिक्षक संघटनांचा विरोध

शिक्षकांना विविध अरोधाजिक कामासाठी आणि प्रशिक्षाणात गुजदूत वैपर्ण बंद करणे गरजेचे आहे. यांत फोटो लावून विद्याथ्यांमध्ये शिक्षकाविषयी जिव्हाळा निर्माण होईल, असा विचार करणे अनाकलनीय आहे. शिक्षकाला विद्यारतामांबत दिवसभर राहू द्या. वगति होगल्या सैक्षणिक याण संवापाच्या प्रक्रियेतूल आपोआप जिव्हाळा निर्माण होईल, त्यासाठी प्रतीचात्मक फोटोच्या कोणत्या कृतिमतेची गरज नाही फोटो लावण्याची गरज माही त्याचे कोणत्याही शिक्षकाने पालन केले नाही.

एस. बी. देशमुख, सचिव, मुख्याध्यापक सप

शिक्षण उपसघालायच्या आदेशानुसार सर्वच शाळाना व्याबश्यत सूचना

देण्यात आल्या आहेत. त्याची अमलबजावणी करण्याबाबत स्मरणहाँ ईण्यात आले आहे. मात्र, शिक्षक संघटनाचा त्याला सोरा विरोध आहे.

– नितीन बच्छाव, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक

प्रत्येक वर्गात लावा वर्गशिक्षकाचा फोटो

Teachers photo in school
Teachers photo in school

Leave a Comment