जिल्हा परिषद अहमदनगर अंतर्गत शिक्षण विभाग (प्राथमिक) कडे कार्यरत असणाऱ्या परंतु इतर जिल्हा परिषदेकडे एकतर्फी आंतरजिल्हा बदलीकरीता संगणकीकृत पध्दतीने विनंती अर्ज केलेल्या शिक्षकांपैकी ऑनलाईन आंतरजिल्हा बदली झाली असून सदरची यादी महाराष्ट्र शासन, ग्रामविकास विभाग यांचेकडुन या कार्यालयास प्राप्त झालेली आहे. सदरहू शिक्षकांना दिनांक ३०/१२/२०२३ चे आदेशातील नमूद अटी व शर्तीच्या अधिन राहून कार्यमुक्त करण्यात येत आहे.
उपरोक्त प्रमाणे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची यादी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या www.nagarzp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असुन त्याचा सांकेतांक क्र. 2029031316005….. असा आहे.
अहमदनगर जिल्हा परिषद कार्यमुक्ती अहवाल