अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तालुकास्तरीय प्रशिक्षण योजना बाबत teacher traning

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तालुकास्तरीय प्रशिक्षण योजना बाबत teacher traning

 

अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्व कशी मूल्यमापन व तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या आयोजनाबाबत

उपयुक्त विषयांवर संदर्भ क्रमांक एक नुसार स्टार्स प्रकल्प सन २०२३२४ अंतर्गत अध्ययन प्रक्रियेच्या व्यवस्थापन व teacher training सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन हे प्रशिक्षण शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी अनुदान शाळा आदिवासी विभागाच्या शाळा सामाजिक न्याय विभागाच्या शाळेतील एक ते आठ च्या सर्व विद्यार्थ्यांना द्यायचे आहे या प्रशिक्षणाचा कालावधी एकूण पाच दिवसांचा असून विभाग स्तरावर प्रशिक्षण दिनांक 28 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर २०२३ या कालावधीत सुरू आहे सदर प्रशिक्षणाच्या आयोजनाची जबाबदारी जिल्हा डाएट प्राचार्य यांची राहील.

विभाग स्तर प्रशिक्षणानंतर तालुकास्तर प्रशिक्षण या निवासी स्वरूपाचे एकूण पाच दिवसांची असेल सदर प्रशिक्षणामध्ये शासकीय स्थानिक स्वराज्य संस्थांचा शाळा जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा आदिवासी विभागाच्या शाळा सामाजिक न्याय विभागाच्या शाळा व खाजगी अनुदानित शाळांमधील वर्ग पहिली ते वर्ग आठवी ला शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांचा समावेश असेल

Teacher training 

वर्ग पहिली ते वर्ग पाचवी ला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तरीय प्रशिक्षणाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत

पहिला टप्पा –दिनांक 05ते 09 डिसेंबर 2023

दुसरा टप्पा- दिनांक12 ते 16 डिसेंबर 2023

तिसरा टप्पा- दिनांक 19 ते 23 डिसेंबर 2023

 

इयत्ता सहावी ते आठवीला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी तालुकास्तर प्रशिक्षणाच्या तारखा पुढीलप्रमाणे आहेत

पहिला टप्पा – दिनांक 02 ते 06 जानेवारी 2024

दुसरा टप्पा- दिनांक 09 ते 13 जानेवारी 2024

सदर तालुकास्तर प्रशिक्षणासाठी प्रति शिक्षणार्थी प्रतिदिन रक्कम रुपये 500 प्रमाणे निधीच्या मर्यादित खर्च करावा

Teacher training खर्चाच्या बाबी व निकष खालील प्रमाणे आहेत

1. प्रवास भत्ता नियमानुसार

2. मानधन रुपये पाचशे प्रतिदिन फक्त तज्ञ मार्गदर्शन साठी

3. प्रशिक्षण वर्ग

4. इंटरनेट सुविधा

5. भोजन कक्ष

6. स्टेशनरी व किरकोळ खर्च रुपये 50 प्रति प्रशिक्षणार्थी

 

शालेय शिक्षण विभागाचा Gr येथे पहा PDF download 

3 thoughts on “अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन तालुकास्तरीय प्रशिक्षण योजना बाबत teacher traning”

Leave a Comment