समग्र शिक्षा अंतर्गत teacher resource package primary या उपक्रमांतर्गत शासकीय शाळांमध्ये 6140 प्राथमिक शिक्षकांना tablet उपलब्ध करून देण्याबाबतhttps://technoeducation.in
सन 2022-23 या वर्षांमध्ये समग्र शिक्षा अंतर्गत innovation project या उपक्रमांतर्गत teacher resource package या उपक्रमांतर्गत
शासकीयhttps://technoeducation.in शाळांमधील 6140 प्राथमिक शिक्षकांना टॅबलेटची सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता केंद्र शासनाकडून सहा कोटी चौदा लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे शासकीय शाळांमध्ये 6140 प्राथमिक शिक्षकांना टॅबलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विहित प्रक्रियेद्वारे minitek system private limited nashik यांची पुरवठाधारक म्हणून निवड करण्यात आलेली आहे
या पुरवठाधारकास संदर्भीय पत्राद्वारे पुरवठा आदेश निर्गमित करण्यात आलेले असून सदर पुरवठा तारका मार्फत सोबतच्या यादीतील जिल्हा निहाय संख्येप्रमाणे शिक्षकांना टॅबलेट वितरित करण्यासाठी टॅबलेट उपलब्ध करून देण्यात येत आहे
सबब सदरचे टॅबलेट स्वीकारणे व त्याचा वापर करणे या संदर्भात आपणास खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात येत आहेत
- सोबत जोडलेल्या वितरण तक्त्याप्रमाणे पुरवठा तारका मार्फत tablet आपल्या जिल्हा कार्यालयास प्राप्त होतात त्याचा तात्काळ स्वीकार करण्यात यावा
- सदर टॅबलेट सोबत पुरवठाधारकाने दिलेल्या पोहोच पावती व नमूद आणि प्रत्यक्ष प्राप्त टॅबलेट ची संख्या बरोबर असल्याची खात्री करून त्यावर दिनांक स्वाक्षरी व शिक्षा सह पोच द्यावी पोहोच देतेवेळी पोहोच पावतीवर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद किंवा जिल्हा समग्र शिक्षा कार्यालयातील अधिकारी यांनी दिनांक स्वाक्षरी शिकता स्वतःचे नाव मोबाईल नंबर द्यावा.
- पोहोच पावती तीन प्रतीमध्ये असेल त्यापैकी एक पोहोच पावती जतन करून ठेवावी व उर्वरित दोन पोहोच पावत्या संबंधित पुरवठा दराच्या प्रतिनिधीकडे द्याव्यात.
- प्राप्त झालेल्या tablet सविस्तर नोंद तपशीला सहशिक्षणाधिकारी प्राथमिक गटशिक्षणाधिकारी व केंद्रप्रमुख यांनी आपल्या साठा नोंदवही मध्ये घ्यावी.
- टॅबलेटच्या पुरवठ्याचे वाहन जिल्हास्तरावर पोहोचल्यावर टॅबलेट तात्काळ उतरवून घेऊन ताब्यात घ्यावे वीज कालमर्यादा विचारात घेता विनाकारण वाहन कोळंबून राहणार नाही याची दक्षता घेऊन पाठपुराव्याचे पुरवठा दराच्या प्रतिनिधी आवश्यक ते सहकार्य करावे.
- टॅबलेट वाहतुकीमध्ये तूच फोटो आढळल्यास सदरची बाब तात्काळ पुरवठा दराच्या प्रतिनिधीच्या निदर्शनास आणून द्यावे देण्यात यावी तसेच पोहोच पावतीवर संपर्क करीत आहे हेल्पलाइन नंबर दिलेला असून त्यावर देखील संबंधितांना तात्काळ संपर्क करून टॅबलेट बदलून घ्यावे टॅबलेट बदलून घेण्यामध्ये आपले समाधान न झाल्यास तसेच teachers साहित्याचा दर्जा व तूट फूट गंभीर स्वरूपाची असल्यास याबाबतचे आपले मान्य अथवा तक्रार त्वरित mpspmah@gmail.com या मेल आयडी वर मेल करून कळवावी तसेच श्री गजानन पाटील संगणक प्रोग्रामर 93 23 33 85 43 यांना संपर्क करावा.
उपलब्ध करून देण्यात आलेले tablet प्राप्त होतात त्याचे वितरण संबंधित शाळांमधील शिक्षकांना करण्यासाठी सोबतच्या यादीतील शाळांच्या मुख्याध्यापकांना करण्यात यावी
व त्याची नोंद घेण्यात यावी यादीत नमूद केल्यानुसार संबंधित शाळेतील मुख्याध्यापकांना शाळेतील शिक्षक संकेप्रमाणे टॅबलेट उपलब्ध करून दिल्यानंतर संबंधित मुख्याध्यापकांनी त्यांचे शाळेतील शिक्षकांना टॅबलेट उपलब्ध करून दिल्याची नोंद शाळेतील साठा नोंदवहीत घ्यावी.
टॅबलेटच्या वापराबाबत पुरवठा दराकडून माहिती देण्यात येणार आहे या कामी समन्वय करून त्यांना योग्य ते सहकार्य करण्यात यावे जेणेकरून त्याचा प्रभावीपणे उपयोग होऊ शकेल.
सदर टॅबलेटचा वापर करून शिक्षकांनी technoeducation.in आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत येत असलेल्या समस्यांचे निराकरण होण्याकरिता शासनाने विकसित केलेले व्हिडिओज दीक्षा ॲप्लिकेशन ई-बालभारती बुक प्रेसेंटेशन मेकिंग प्रेसेंटेशन ओन हार्ड टॉपिक्स पिरॉडिक असेसमेंट नॅशनल सर्वे स्टेट लेवल अचीवमेंट सर्वे परफॉर्मन्स गार्डन इंडेक्स स्कूल एज्युकेशन कॉलेटी इंडेक्स प्लस सरल ऍडमिशन इत्यादी शैक्षणिक कार्यासाठी उपयोगात आणावा
सदर टॅबलेट चा प्रभावी वापरामुळे निश्चितच केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक संपादनूक सर्वेक्षण एनएस मधील राज्याच्या शैक्षणिक गुणांकनात वृद्धी होण्यासाठी निश्चितच मदत होईल.
वरील प्रमाणे उचित कार्यवाही करून आपल्या जिल्ह्यातील सोबतच्या यादीमधील नमूद सर्व संबंधित शिक्षकांना शाळेच्या मुख्याध्यापकामार्फत tablet वितरित करून त्याचा उपयोग करण्यासाठी कार्यप्रवण करावे तसेच याबाबत अहवाल या कार्यालयास सादर करावा.https://technoeducation.in
नक्कीच यामुळे शिक्षकांना अध्यापनात अध्ययन अध्यापन करत असताना येणाऱ्या अडचणी दूर होणार आहेत आणि या शैक्षणिक या टॅबलेटचा वापर शैक्षणिक साहित्य म्हणून देखील करता येणार आहे
आणि नवनवीन माहिती विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी याद्वारे दूर करता येतील आणि अध्यापनात मनोरंजकता येऊन विद्यार्थी आनंददायी शिक्षण घेऊ शकतील अशा प्रकारचा हा केंद्र शासनाचा उपक्रम अतिशय प्रोत्साहन देणारा ठरणार आहे.
विद्यार्थ्यांना वेळोवेळी विविध प्रकारचे शैक्षणिक व्हिडिओ दाखवून त्यांना अध्ययनात समरसता आणता येईल विद्यार्थी देखील यामध्ये समरस होऊन शिकू शकतील फक्त याचा वापर वेळच्यावेळी झाला पाहिजे तसेच शिक्षकांना देखील याची मार्गदर्शन होणार आहे .
केंद्र शासनाने हा जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे यामुळे नक्कीच अध्ययन अध्यापनात रुची वाढवून विद्यार्थ्यांची प्रगती साधण्यासाठी मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांना देखील नवनवीन माहिती याद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवता येणार आहे त्यामुळे विद्यार्थी देखील यामध्ये समरस होतील व अध्ययन अध्यापनातील रुची वाढवून त्यांना अध्ययनात गोडी लागेल.
शिक्षकांना या टाईपच्या माध्यमातून विविध घटक शिकवणे सोपे जाणार आहे अध्ययन अध्यापन प्रक्रिया ही रुचकर होणार आहे व अंतरक्रिया शिक्षक विद्यार्थी अंतरक्रिया घडवून येणार आहे कारण अशा प्रकारचे डिजिटल साहित्य जर अध्ययन अध्यापनामध्ये आले तर त्याचा परिणाम थेट अध्ययनावर होणार आहे विद्यार्थी समोरासपणे शिकणार आहेत अशा या अध्ययन अध्यापन साहित्याचा वापर शिक्षकाने वेळोवेळी करायला हवा आहे आणि या अध्ययन अध्यापनामध्ये साहित्याचा वापर करून आपले अध्यापन परिणामकारक कसे होईल याचा विचार शिक्षकांनी करायला हवा आहे तसेच विद्यार्थ्यांना देखील यामध्ये आवड निर्माण होणार आहे वेळोवेळी विद्यार्थी शिकून निर्यात झालेले असतात त्यावेळी अशा प्रकारचे कॅपच्या माध्यमातून आपण नवीन क्लब त्याद्वारे त्यांना आपण काही ज्ञान देऊ शकतो तसेच त्यांना विविध प्रकारचे ज्ञान देत असताना इलेक्ट्रॉनिक मीडियाचा वापर जर आपण अध्यापनात केला तर त्याचा देखील चांगला परिणाम आपल्याला जाणून येईल व विद्यार्थी देखील समरसतेने यामध्ये अध्ययन अध्यापन करतील तसेच नवनवीन येणारी माहिती जगामध्ये इतर देशांशी होणारा संपर्क इतर देशातील विद्यार्थ्यांशी शिक्षक टॅबद्वारे संपर्क साधू शकतात व आपल्या येथील मुलांना देखील त्यांच्या क्षणपद्धती विद्यार्थी देखील त्यांच्या चांगल्या प्रकारे त्यांच्यासोबत संवाद साधतील व इतर देशातील भाषांचा सुसंवाद घडवून येईल व विद्यार्थी संभाषण कौशल्य वाढवून विद्यार्थ्यांचा विकास होईल यामुळे देखील चा उपयोग अध्यापनात करण्यात येईल आणि अशाप्रकारे अध्यापन परिणामकारक होण्यासाठी टॅब एक चांगली माध्यम आहे आणि शासनाने जो निर्णय घेतलेला आहे तो अतिशय स्तुत्य उपक्रम आहे अशा प्रकारचे उपक्रम जर वेळोवेळी केले तर नक्की शिक्षण क्षेत्रात मध्ये देखील मोठे बदल घडण्यास सुरुवात होईल व शिक्षण क्षेत्र हे एक पायाभूत सुविधा नियुक्त असे बनेल सर्वात प्रथम हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजेत अशा प्रकारची योजना आणून केंद्र शासनाने शिक्षकांना तर द्यायलाच पाहिजेत परंतु विद्यार्थ्यांना पण प्रत्येकी एक टॅब मिळायला पाहिजे व यामुळे अध्ययन अध्यापन परिणामकारक होण्यासाठी होईल आणि विद्यार्थ्यांच्या पाठीवरील वजन कमी करायचे असेल तर विद्यार्थ्यांना टाईप च्या माध्यमातून आपण धडे देऊ शकतो कारण विद्यार्थी हे डॉक्टर आणि पुस्तके वह्या यामुळे कंटाळवणे शिक्षण झालेले आहे शिक्षणामध्ये निरस्त आलेली आहे अशी निरस्ता जर घालायचे असेल तर हप्त्यातून एक दिवस विना दप्तर शाळा ठेवून विद्यार्थ्यांचा मनोरंजन करून या शिक्षणातील अध्ययनातील रुची वाढवण्यासाठी हा एक उपक्रम ठेवता येईल व त्याचे माध्यमातून त्यांना एक दिवस पूर्ण वेळ शिक्षण दिले जाईल त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल व डिजिटल साहित्याचा परिणामकारक वापर होऊन विद्यार्थी चांगल्या प्रकारे अध्ययन अध्यापन करू शकतील अशा प्रकारे विद्यार्थ्यांना आपण डिजिटल साहित्य कसे वापरायचे व कसे हाताळायचे हे देखील यातून आपण शिकू शकतो व विद्यार्थी चांगल्या प्रकारे शकतील.
डिजिटल इंडियाच्या माध्यमातून आता आपल्याला प्रत्येक शाळा ही डिजिटल रीतीने करावयाचे आहे त्यासाठी डिजिटल साहित्य वापरणे अध्ययन अध्यापनामध्ये गरजेचे झाले आहे अशा प्रकारच्या साहित्यातून आपण चांगल्या प्रकारे दर्जेदार अध्यापन करू शकतो विविध शिक्षण पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांपर्यंत चांगल्या प्रकारे परिणामकारक ज्ञान मिळवून देऊ शकतो तसेच या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना आवड निर्माण होऊन विद्यार्थी शाळेमध्ये येण्यास समोरास होण्यास आपल्याला मदत होणार आहे जे विद्यार्थी शाळा बाई आहेत अशा विद्यार्थ्यांना शाळेच्या प्रवाहामध्ये आणून त्यांना आपल्या नवीन शिक्षणाच्या पद्धतीच्या माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला हवी आहे शाळाबाह्य मुलांचे मुलांसाठी हा देखील एक चांगला उपक्रम आहे जर आपण शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करत आहोत तर अशा शाळा बाई मुलांसाठी टॅबची सुनीता जर उपलब्ध करून दिली तर तो विद्यार्थी देखील शाळेमध्ये चांगल्या प्रकारे हनुमान होईल व शाळेविषयी त्याला गोडी लागेल आणि तो देखील दररोज शाळेमध्ये उपस्थित राहून आपली उपस्थिती व पटनांनी पटो उपस्थिती वाढू शकेल यामुळे देखील शाळांना मदत मिळू शकेल.
I my techar ओंकार मूकबधिर निवासी विद्यालय पैठण जिल्हा औरंगाबाद या शाळेत विशेष शिक्षिका म्हणून कार्यरत आहे या विशेष मुलांना शिक्षणासाठी ज्या मुलांना ऐकायला व बोलायला येत नाही अशा मुलांसाठी विशेष मूकबधिर विद्यालय असते यांना चित्राद्वारे साईन लैंग्वेज तसेच कॉम्प्युटर टेप याद्वारे शिकवले जाते
Thank you