संदर्भ :-
1. अध्यक्ष, प्रजासत्ताक शिक्षक, कर्मचारी संघ, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र NGP/001 /2024 नागपूर दि. 05/03/2024
2. विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई विभाग मुंबई यांचे पत्र क्र. शिठसं/माध्य-4/संकीर्ण/10 /2017/15759-65 दि. 07.07.2017
उपरोक्त संदर्भिय विषयान्वये, शाळा सुटल्यावर तसेच बेकायदेशीरपणे शिक्षकांना विनाकारण जादा वेळ शाळेत थांबविण्याबाबत निवेदन या कार्यालयास संदर्भिय पत्रान्वये प्राप्त आहे.
वरील संदर्भिय पत्र यासोबत सलग्न करण्यात आले असून त्यावर प्रचलित शासन आदेश/नियमान्वये उचीत कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरुन सर्व शाळांना सुचीत करण्यात यावे. व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करावा.
शिक्षण उपसंचालकाचे पत्र येथे पहा pdf download