प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी करावयाचा विनंती बदली अर्ज teacher request transfer
शासन निर्णय क्रमांक/संकिर्ण-2023/प्र.क्र. 174/टीएनटी । दिनांक 21 जून 2023 मा. उप सचिव महाराष्ट्र शासन यांचे पत्र क्रमांक/प्र.क्र.174/टीएनटी-। दिनांक 06 मार्च 2024
परिशिष्ट -01
विनंती बदलीसाठी करावयाचा अर्ज
1. कर्मचा-यांचे नांव :-
2. पदनाम (विषया सहीत) :-
3. सध्या कार्यरत शाळा व पंचायत समिती :-
4. जन्मतारीख :-
5. सध्याचे वय :-
6: या जि.प. मध्ये नियुक्ती दिनांक :-
7. सध्याच्या पं.स. मधील नियुक्ती दिनांक :-
8. विनंती बदली मागीतल्याचे कारण :-
9. विशेष संवर्ग भाग 01 मध्ये बदली मागितल्यास सक्षम प्राधिका-यांनी दिलेल्या प्रमाणपत्राचे / कागदपत्राचे पुरावे :-
10. विशेष संवर्ग भाग 02 मध्ये बदली मागितलेली असल्यास जोडीदारांचे नांव व कार्यरत ठिकाण :-
।।. दोघाच्या सध्याचे पदस्थापनेमधील अंतर
या शासन निर्णयानुसार होणार प्राथमिक शिक्षकांच्या विनंती बदल्या pdf download
12. प्राधान्याने / विनंती करावयाच्या बदलीसाठी देत असलेली पंचायत समिती
विनंती बदली अर्ज पीडीएफ येथे पहा pdf download
1 thought on “प्राथमिक शिक्षकांनी बदलीसाठी करावयाचा विनंती बदली अर्ज teacher request transfer ”