शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार बंद close the district transfer of teacher

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
District transfer
District transfer 2023

शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार बंद close the district transfer of teacher

 

शासनाने शिक्षकांची जिल्हा बदली कायमची बंद केली आहे – नव्याने भरती मध्ये दाखल होणाऱ्या शिक्षकांकडून संमत्ती पत्र भरून घेतले आहेत

शिक्षक भरती प्रक्रियेस सुरुवात झाली आहे pavitra portal पवित्र पोर्टलवर सध्या नाव नोंदणी सुरू असून आता नवनुक्त शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली कायमचे बंद होणार आहे त्यासाठी नव्याने निवड होणाऱ्या शिक्षकांना तसेच संमती पत्र द्यावे लागणार आहे

 

स्वतःच्या जिल्ह्यात आणि स्वतःच्या तालुक्यात शिक्षक म्हणून काम करण्याची संधी आता शिक्षकांना मिळणार नाही ज्या जिल्ह्यात नोकरीची सुरुवात झाली त्या जिल्ह्यात निवृत्त व्हावे लागणार आहे .

ग्रामीण विकास विभागाच्या gramvikas vibhag माध्यमातून जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या प्रत्येक तीन वर्षाला गेल्यानंतर जिल्हा बदला होतात मानवी सक्षम टाळण्यासाठी या बदल्या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय झाला पण आता विद्यार्थ्यांचे संभाव्य नुकसान टाळून नृत्य व कोणत्याही परिणाम होऊ नये.

वर्तमानपत्राची शैक्षणीक कात्रण येथे पहा click here 👇

https://drive.google.com/file/d/1hCCAlb08B2ViiQ1NsS_oQU0-hMWXB-2T/view?usp=drivesdk

म्हणून आंतरजिल्हा बदल्या district transfer एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात कायमचा बंद केले आहेत त्यासाठी संबंधितांना कसे लेखी संमती पत्र द्यावे लागणार आहे.

मात्र जिल्हा अंतर्गत बदला तीन वर्षातून एकदा होतील असे शालेय शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे त्यामुळे आता शिक्षक भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना त्यानुसार जिल्ह्यांची निवड करावी लागणार आहे.

Teacher district transfer पहिल्या टप्प्यात शिक्षकांच्या एकूण रक्त पदांपैकी 50 टक्के पदांची भरती केली जात आहे 2019 नंतर शिक्षक भरती झालेले नाही दुसरीकडे करुणामुळे शासकीय पदभरतीवर निर्बंध होते डीएड बीएड नंतर स्टेट सिटी उत्तीर्ण होऊ नये चार ते पाच लाख उमेदवारांना शिक्षक भरती परीक्षा होती .

आता आंतरजिल्हा बदल्यानंतर कोकण सवेत परिवारांमध्ये वाढलेल्या शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांची होणार शैक्षणिक नुकसान करण्यासाठी या बदल्यांची पद्धत कायमची बंद करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

वर्तमानपत्राची शैक्षणीक कात्रण येथे पहा click here 👇

                                              Download

 

सेवानिवृत्ती शिक्षकांच्या नेमणूक थांबवल्या पवित्र पोर्टल द्वारे सर्व शिक्षकांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला असून भारतीय प्रक्रिया सुरू झाली आहे भरती प्रक्रिया सुरू झाल्याने शिक्षण सारथी योजनेतून सेवानिवृत्ती शिक्षकांच्या नेमणुका देखील थांबविण्यात आले आहेत .

 

ऑक्टोबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे

Leave a Comment