आचारसंहिता लागण्यापूर्वी एक हजार नवीन तलाठ्यांना नियुक्तीपत्र talathi bharti

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

• पुणे: talathi bharti बहुचर्चित तलाठी भरती परीक्षेतील निवड झालेल्या ज्या उमेदवारांची जिल्हा निवड समितीकडून चारित्र्य, वैद्यकीय आणि कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाली आहे, अशा सुमारे एक हजार उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित उमेदवारांना आचारसंहिता संपल्यानंतर प τ नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. तसेच या नवनियुक्त तलाठ्यांना त्व निवडणूक कामकाजातही सहभागी करून घेतले जाणार आहे.

talathi bharti तलाठी भरती परीक्षेसाठ बड साडेअकरा लाखांपेक्षा जास्व य उमेदवारांनी अर्ज भरले होते र्ग छाननीअंती ४४६६ जागांसाठी दहा 5 लाख ४१ हजार ७१३ असे विक्रमी – अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात आठ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली होती. परीक्षा झाल्यानंतर प्रश्न-उत्तरांबाबत आक्षेप मागवण्यात आले आणि त्यांचे निराकरण करण्यात आले. ही सर्व प्रक्रिया केल्यानंतर

जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि हिंगोली, अशा २३ जिल्ह्यांमधील निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. १ फेब्रुवारीपासून निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय कागदपत्रे, चारित्र्य पडताळणी सुरू करण्यात आली. त्यानुसार आचारसंहिता बई लागण्यापूर्वी सुमारे एक हजार पूर, नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. गा, उर्वरित पत्रे आचारसंहितेनंतर तूर, दिली जाणार आहेत.

तलाठी परीक्षेतील २३ जिल्ह्यांमधील उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी २३ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. निवड यादीतील ज्या उमेदवारांची वैद्यकीय, कागदपत्रे आणि चारित्र्य पडताळणी पूर्ण झाली आहे. अशा उमेदवारांना आचारसंहिता लागण्यापूर्वी नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. उर्वरित नियुक्ती पत्रे आचारसंहिता संपल्यानंतर दिली जातील. – सरिता नरके, प्रभारी अप्पर जमाबंदी आयुक्त

नलाठी भरती परीक्षेची गुणवत्ता बादी प्रसिद्ध करण्यात आली. भरतीचा पुढील टप्पा म्हणून २३ जानेवारी रोजी राज्यातील रायगड,

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर,

Leave a Comment