जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्ष २०२३-२४ अखेर करावयाच्या कामकाजाबाबत ZPFMS
जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्ष २०२३-२४ अखेर करावयाच्या कामकाजाबाबत ZPFMS संदर्भ – शासनाचे समक्रमांकाचे दि.०२.०४.२०२४ रोजीचे पत्र. महोदय/महोदया, विषयांकित प्रकरणी संदर्भाकित दि.०२.०४.२०२४ रोजीच्या पत्रान्वये शासनाने जिल्हा परिषद फंड मॉनिटरिंग सिस्टिम (ZPFMS) या प्रणालीसाठी वित्तीय वर्ष २०२३-२४ अखेर करावयाच्या कामकाजाबाबत सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार विहित मुदतीत सर्व जिल्हा परिषदा व … Read more