शिक्षकांचे वेतन विलंबाने करणे पडले महागात बीडीओंकडून बीईओंना कारणे दाखवा नोटीस vetan vilamb
शिक्षकांचे वेतन विलंबाने करणे पडले महागात बीडीओंकडून बीईओंना कारणे दाखवा नोटीस vetan vilamb चिखलदरा, १९ जानेवारी चिखलदरा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत शिक्षकांचे नियमित माहे डिसेंबरचे वेतन इतर पंचायत समितीच्या तुलनेत नेहमीप्रमाणे तरतूद प्राप्त होऊनही एका आठवड्याच्या विलंबाने केल्याने याबाबत दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रहार शिक्षक संघटनेने केली होती. त्या तक्रारीची दखल घेऊन ‘प्रशासनाच्या लालफीतशाहीत शिक्षकांचे … Read more