सिंधुदुर्गातील गणित,विज्ञान विषय पदवीधर शिक्षकांना एस-१४ वेतनश्रेणी मिळणार vetan grade pay 

vetan grade pay 

सिंधुदुर्गातील गणित, विज्ञान विषय पदवीधर शिक्षकांना एस-१४ वेतनश्रेणी मिळणार vetan grade pay ओरोस : पुढारी वृत्तसेवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणित व विज्ञान विषय पदवीधर शिक्षक वेतनश्रेणी ( एस-१४) बाबत प्राथ. शिक्षक समितीकडून गेली दोन वर्षे सातत्याने पाठपुरावा व आंदोलन करण्यात येत आहेत. या वेतनश्रेणीबाबत निर्णयक स्थितीवर प्राथ. शिक्षण विभाग प्रशासन आले असताना अद्यापही कार्यवाही झालेली नाही. … Read more