दिव्यांगाचे 21 प्रकार types of disability 

दिव्यांगाचे 21 प्रकार types of disability *(१) पूर्णतः अंध – (Blindness)* • दृष्टिचा पूर्णपणे अभाव म्हणजेच पूर्ण दृष्टिहीन असणे, • डोळे जन्मतः बंद असणे. • हालचाल करताना अडचणी येतात. *(२) अंशतः अंध – (Low Vision)* • सामान्य दृष्टीपेक्षा कमी दिसणे. • दूरचे/जवळचे कमी दिसणे. • पुस्तकातील मजकूर पाहताना, वाचताना लिहिताना, अडचणी येतात. • उपचार करूनही … Read more