मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना निवडणूक कर्तव्यासाठी त्यांना नेमूण दिलेल्या मतदारसंघात जाण्यासाठी केलेली बसेसच्या सुविधेबाबत travelling for election duty
मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांना निवडणूक कर्तव्यासाठी त्यांना नेमूण दिलेल्या मतदारसंघात जाण्यासाठी केलेली बसेसच्या सुविधेबाबत travelling for election duty भारत निवडणूक आयोगाने १६ मार्च २०२४ पासून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केलेला आहे. सदरील निवडणूकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचारी यांना त्यांना नेमूण दिलेल्या मतदारसंघात घेऊन जाण्यासाठी वाहतुक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील खालीप्रमाणे … Read more