“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानाच्या अंमलबजावणीबाबत वेळापत्रक time table of my beautiful school 

“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियानाच्या अंमलबजावणीबाबत वेळापत्रक time table of my beautiful school  राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक, पालक, विदयार्थी व माजी विदयार्थी यांच्या शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विदयार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातारवण मिळावे यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत “मुख्यमंत्री माझी शाळा, … Read more