दरमहा पगार वेळेवर होईना;शिक्षकांचे अर्थकारण बिघडले! बजेट अन् तांत्रिक अडचणी; शासनाच्या निर्देशाचेही होईना पालन teacher’s payment 

दरमहा पगार वेळेवर होईना; शिक्षकांचे अर्थकारण बिघडले! बजेट अन् तांत्रिक अडचणी; शासनाच्या निर्देशाचेही होईना पालन teacher’s payment लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : जिल्हा परिषदांच्या तसेच खासगी प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाला सातत्याने विलंब होत आहे. सीएमपी प्रणालीत होत असलेल्या अडचणी व शासनाकडून बजेट मंजूर होत नसल्याने जिल्ह्यातील जिल्हा परिषदेसह खासगी शाळेतील … Read more