जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक समायोजनास खंडपीठाकडून स्थगिती teacher samayojan
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षक समायोजनास खंडपीठाकडून स्थगिती teacher samayojan लातूर: लातूरसह राज्यातील जिल्ला परिषद प्राथमिक शाळांतील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेस छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने स्थगिती दिली. यासंदर्भात, माझ्यासह आठ जणांनी याचिका दाखल केली होती, अशी माहिती याचिकाकर्ते शरद हुडगे यांनी दिली. लातूर जि. प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी १२ मार्च २०२४ रोजी पत्र काढून लातूर जिल्हा … Read more