जिल्हांतर्गत विनंती बदली सन २०२४ वेळापत्रक teacher request transfer timetable 

teacher request transfer timetable 

जिल्हांतर्गत विनंती बदली सन २०२४ वेळापत्रक teacher request transfer timetable  वेळापत्रक दि.१३/०६/२०२४ जिल्हा परिषद सांगली येथील शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलायला सुरुवात झालेली आहे त्याकरिता सदर वेळापत्रक दिले आहे त्यानुसार सर्व शिक्षकांनी उपस्थित राहणे बंधनकारक आहे अनुपस्थित राहिल्यास ही जबाबदारी शिक्षकावर राहील.