कोर्टाच्या आदेशाने त्या 69 शिक्षकांना समुपदेशनाने दिल्या ऑफलाईन पदस्थापना

कोर्टाच्या आदेशानुसार त्या 69 शिक्षकांना दिल्या ऑफलाइन पद्धतीने पदस्थापना मेळघाटातील जिल्हा परिषदेच्या 69 प्राथमिक शिक्षकांचे समुपदेशन न्यायालयाचा आदेश सपाटीवरील शाळेतील रिक्त जागावर पोस्टिंग अमरावती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या शासन स्तरावरून नुकतीच ऑनलाईन जिल्हाअंतर्गत बदली प्रक्रिया पार पडली मात्र या प्रक्रियेत मेळघाट क्षेत्रात सरक तीन वर्षे सेवा दिलेल्या परंतु बदली प्रक्रियेत संधी मिळालेली नव्हती अशा 69 … Read more