शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमापन चाचणी teacher mental ability test
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमापन चाचणी teacher mental ability test 1. नवीन पाठ्यविषय शिकविण्यापूर्वी शिक्षक बऱ्याच वेळा अगोदरच्या पाठाची उजळणी घेतात; कारण- (अ) त्यामुळे विद्यार्थ्यांची योग्यता कळते. (ब) त्यामुळे विद्यार्थी घरी आधीचा पाठ वाचून येतात. (क) त्यामुळे वर्गातील शिस्त बिघडत नाही. (ड) आधीच्या पाठाशी संबंध जोडल्याने नवीन पाठ्य- विषय समजणे सोपे जाते. 2.मानवाच्या प्रगतीस … Read more